utterance_id
stringlengths 11
11
| text
stringlengths 1
351
| audio
audioduration (s) 2
66.8
|
---|---|---|
utt00101643
|
प्रदूषण होते. असे प्रदूषित पाणी, जंतू, bacteria, विषारी पदार्थ, विषाविषाणू इद्यादी असलेले मनुष्य,
| |
utt00101644
|
प्राणी आणि वस वनस्पतींचे, जे कोणी ते पाणी पितो आरोग्यासाठी खूप वाईट आहे. आजकाल वातावरण शांत नाही. कारण,
| |
utt00101646
|
आणि आपल्या कानातील नैसर्गिक स्तर धोक्यात येत आहे. वाहने, loud speakers इद्यादिंचा जास्त किवा असह्य आवाजामुळे
| |
utt00101647
|
कान, समस्या उद्भवू शकतात. आणि विशेषतः वृद्ध लोक आणि मुलांमध्ये कायमचे बहिरेपण होऊ शकते.
| |
utt00101648
|
hydrocarbon, solvets, heavy metals इद्यादी उद्योग व कारखान्यांमधून मानवनिर्मित रसायने जेव्हा औषधी वनस्पती,
| |
utt00101650
|
मिसळतात. घन, द्रव्य किवा वायूच्या रुपात अशा प्रदूषित घटकांमुळे माती किवा भूप्रदुषण होते ज्यामुळे
| |
utt00101651
|
संपूर्ण पृथ्वी प्रदूषित होत आहे. अशा दुषित घटकांमुळे पाणी आणि वायू प्रदूषण देखील होत आहे.
| |
utt00101652
|
कारण ते पाणी पुरवठा खाली मिसळतात. आणि काही रसायने अनुक्रमे हानिकारक बाष्प तयार करतात.
| |
utt00101654
|
आहे. आणि वन्यजीव आणि मानवावर याचा परिणाम होत आहे. औद्योगिक औष्णिक प्रदूषण वाढत
| |
utt00101655
|
आहे, औष्णिक प्रदूषण वाढत आहे कारण, power plants आणि औद्योगिक उत्पादतांकडून औष्णिक प्रदूषण वाढत आहे. शीतलक म्हणून पाण्याचा प्रचंड पातळीवर
| |
utt00101656
|
वापर होत आहे. यामुळे मोठ्या जलकुंभा मधील पाण्याचे तापमान बदलत आहे. पाण्याच्या वाढीव तापमानामुळे पाण्याचे
| |
utt00101657
|
oxygen पातळी कमी झाल्यामुळे हे जलीय प्राणी आणि वनस्पती साठी अत्यंत हानिकारक आहे. आपण सभोवतालच्या
| |
utt00101658
|
प्रदूषणाच्या सभोतालच्या बाजूनी वेधेलेले आहे होत. आपण प्रदूषणात जगत आहोत, परंतु सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे कि,
| |
utt00101659
|
काही लोकांना याची माहिती नसते. जगभरातील प्रदूषणाचा वाढीव पातळीस मोठे आणि विकसित देश अत्याधिक जबाबदार आहे. एक
| |
utt00101660
|
किवा दोन देशांच्या प्रयत्नातूनही त्याचे निराकण होऊ शकते. शकत नाही सर्व देशांनी यांनाही,
| |
utt00101663
|
हे पूर्णपणे दूर करण्यासाठी सर्व देशांच्या सरकार खोकी आवश्यक आहे. सर्वसामन्यांना आवश्यक ते प्रयन्त करण्यसाठी
| |
utt00101664
|
उच्चस्तरीय जागरूकता पोहचविली पाहिजे देशातील प्रत्येक व्यक्तीने या समस्येचे त्यामागील कारणांचे आणि सजीवांवर होणारे
| |
utt00101665
|
हानिकारक परिणाम याबद्दल जागरूक असले पाहिजे. लोक उद्योग व कारखान्यांमार्फत हानिकारक व विषारी,
| |
utt00101666
|
रसायनांच्या वापर सरकारने चढकडीने बंदी घातली पाहिजे सामान्य नागरिकांना शैक्षणिक संस्था व शासकीय यंत्रांनी
| |
utt00101667
|
शिबिराद्वारे किवा इतर माध्यमांद्वारे पर्यावरणास अनुकूल व पर्यावरणाला वाचवण्यासाठी आणि आरोग्यासाठी निरोगी ठेवण्यासाठी सवयी
| |
utt00101668
|
वापरण्यासाठी जागरूक केले पाहिजे तर pollution हे खूपच खूपच हानीकारक असते, मानवासाठी.
| |
utt00101670
|
पर्यावरणातील हानिकारक, जीवघेणी आणि विषारी पदार्थ एकत्र करून ते प्रदूषण करतात. प्रदुषणासाठी जबाबदार असलेल्या या प्रदा
| |
utt00101673
|
प्रदूषण हवा, पाणी आणि जमिनीची गुणवत्ता खराब करतात. अशा अनेक गोष्टी आहे ज्या, आपल्यासाठी उपयुक्तआहे. पर
| |
utt00101674
|
तू प्रदूषण निर्माण करतात. जसे कि, car मध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा धूर वीज बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाचा धूर, कारखाने आणि
| |
utt00101675
|
घरातून निघणारा कचरा आणि सांडपाणी, तृण आणि किडे मारणारी विषारी रसायने इद्यादी पृथ्वीवरील सर्व जीव मंग,
| |
utt00101676
|
ते जमिनीवर असो वा पाण्यात हवेवर आणि पाण्यावर अवलंबून असतात. जेव्हा ही सर्व संसाधने दुषित होतात तेव्हा पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका वाढतो.
| |
utt00101677
|
प्रदूषणाचे दुष्परिणाम- प्रदूषण ही जागतिक समस्या आहे मात्र ग्रामीण भागापेक्षा शहरी भाग अधिक प्रदूषित आहे. लोक राहत अस नसलेल्या ठिकाणी ही प्रदूषण दूरवर पसरत,
| |
utt00101678
|
पसरू शकतो, उदाहरणार्थ अंटार्क्टिक बर्फाच्या shield मध्ये कीटकनाशके आणि इतर विषारी रसायने सापडली आहे. उत्तर पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी,
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.