ocr
stringlengths 1
525
⌀ | correct
stringlengths 7
523
| font
stringclasses 49
values |
---|---|---|
नरकचतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण गुजरातमध्ये ये प्रत्येक घरी तेलात तळलेला पदार्थ अवश्य बनतो.
|
नरकचतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण गुजरातमध्ये प्रत्येक घरी तेलात तळलेला पदार्थ अवश्य बनतो.
|
Sanskrit_text
|
कोतवाली बाजारापासून जाणारा सखल रस्ता स्थानिक देवीच्या दगडी मंदिरापर्यंत घेऊन जातो.
|
कोतवाली बाजारापासून जाणारा सखल रस्ता स्था्निक देवीच्या दगडी मंदिरापर्यंत घेऊन जातो.
|
Kokila
|
"अवनमन (डिप्रेशन)पासून वाचण्यासाठी काही असे मित्र बनवा, ज्यात तुम्ही तुमच्या आता जाणवणाऱ्या निराशावादी विचारांना वाटू शकतात."
|
"अवनमन (डिप्रेशन)पासून वाचण्यासाठी काही असे मित्र बनवा, ज्यात तुम्ही तुमच्या आता जाणवणार्या निराशावादी विचारांना वाटू शकतात."
|
Jaldi-Regular
|
ह्या जवळ पार्श्वमध्ये एका थंड पाण्याच्या सरोवराला नेहरूकुंड नावाने ओळखले जाते.
|
ह्या जवळ पार्श्वमध्ये एका थंड पाण्याच्या सरोवराला नेहरूकुंड नावाने ओळखले जाते.
|
RhodiumLibre-Regular
|
"पलानी पहाडांमध्ये समुद्रसपाटीपासून २, ९३३ मीटर उंचीवर असणाया कोडाई कॅनॉलची शांत शीतल सरोवरे शहराच्या मधोमध आहेत."
|
"पलानी पहाडांमध्ये समुद्रसपाटीपासून २, १३३ मीटर उंचीवर असणार्या कोडाई कॅनॉलची शांत शीतल सरोवरे शहराच्या मधोमध आहेत."
|
Sarala-Regular
|
कच्या बेलाच्या कक्चाला ऊलात चांगल्या प्रकारे सुखवावे किंवा वाण्याकडून साफ करन घेणे.
|
कच्च्या बेलाच्या कवचाला ऊनात चांगल्या प्रकारे सुखवावे किंवा वाण्याकडून साफ करून घेणे.
|
Khand-Regular
|
कृषी मंत्रालयाने ९९ आदर्श पुष्पोत्पादन विभाग आणि २ मोठी केंद्र आणि २० टिश्यू कल्चर विभाग स्थापन केले आहेत.
|
कृषी मंत्रालयाने ११ आदर्श पुष्पोत्पादन विभाग आणि २ मोठी केंद्र आणि २० टिश्यू कल्चर विभाग स्थापन केले आहेत.
|
Jaldi-Regular
|
ह्या सरोवराच्या सुंदरतेमुळे हाफलांगला आसामचे स्कॉटलंड म्हटले जाते.
|
ह्या सरोवराच्या सुंदरतेमुळे हाफलांगला आसामचे स्कॉटलँड म्हटले जाते.
|
Sumana-Regular
|
'पान-मसाला तसेच तंबाखूचे सेवन केल्याने विभिन्न भागांच्या आजारांच्या व्यतिरिक्त कर्करोगाने मृत्यू होतो.
|
पान-मसाला तसेच तंबाखूचे सेवन केल्याने विभिन्न भागांच्या आजारांच्या व्यतिरिक्त कर्करोगाने मृत्यू होतो.
|
Amiko-Regular
|
“गुलाबाच्या रोपाला पाणी जास्त लागते, गहू आणि तांदळापेक्षा वीस पट अधिक."
|
"गुलाबाच्या रोपाला पाणी जास्त लागते, गहू आणि तांदळापेक्षा वीस पट अधिक."
|
YatraOne-Regular
|
लेक मनयारा राष्ट्रीय उद्यानात फिरणाऱ्या हत्तीच्या कळपाश्ी आमचा सामना झाला.
|
लेक मनयारा राष्ट्रीय उद्यानात फिरणार्या हत्तीच्या कळपाशी आमचा सामना झाला.
|
Sanskrit2003
|
या नाटकाचे लाव "भगवाल्-चरित्र होते.
|
या नाटकाचे नाव “भगवान्-चरित्र होते.
|
Khand-Regular
|
यकृतामध्ये परजीवितांची सख्या अनेक पटीने वाढते.
|
यकृतामध्ये परजीवितांची संख्या अनेक पटीने वाढते.
|
YatraOne-Regular
|
वाघा सीमेवर एक विशाल फाटक आहे ज्याच्या वन्यात बाजूला हिरव्या वर्दीत रेंजर्स असतात तर ह्या बाजूला भारताचे बी.एस.एफ.चे जवान.
|
वाघा सीमेवर एक विशाल फाटक आहे ज्याच्या दूसर्या बाजूला हिरव्या वर्दीत पाकिस्तानी रेंजर्स असतात तर ह्या बाजूला भारताचे बी.एस.एफ.चे जवान.
|
Rajdhani-Regular
|
"राजस्थान, महाराजांची एक अशी महान भूमी आहे. जिच्या वीरतेच्या, साहसाच्या, त्यागाच्या आणि बलिदानाच्या गाथा अनुपम आहेत."
|
"राजस्थान, महाराजांची एक अशी महान भूमी आहे जिच्या वी्रतेच्या, साहसाच्या, त्यागाच्या आणि बलिदानाच्या गाथा अनुपम आहेत."
|
utsaah
|
"एक वेळ होती जेव्हा नंदा देवी राष्ट्रीय उद्यानात असख्य पायी यात्री, गिर्यारोहक आणि निर्सगप्रेमी येत होते परंतू इथल्या पर्यावरणात जलदगतीने नुकसान झाले म्हणून ह्या प्रतिकूल प्रभावाला थांबवण्यासाठी १९८२ मध्ये ह्याला वनारण्य पासून उद्यान बनवले गेले.”
|
"एक वेळ होती जेव्हा नंदा देवी राष्ट्रीय उद्यानात असंख्य पायी यात्री, गिर्यारोहक आणि निर्सगप्रेमी येत होते परंतू इथल्या पर्यावरणात जलदगतीने नुकसान झाले म्हणून ह्या प्रतिकूल प्रभावाला थांबवण्यासाठी १९८२ मध्ये ह्याला वनारण्य पासून उद्यान बनवले गेले."
|
YatraOne-Regular
|
पोर लाडे210 ऊ्यने दट त्यवितला आहे तर भाडे चार हजारपेक्षा जास्त
|
बसचे भाडे २०० रुपये दर व्यक्तिला आहे तर टॅक्सीचे भाडे चार हजारपेक्षा जास्त पडते.
|
Khand-Regular
|
एकवेळा आम्ही लोक पुन्हा दावानलपासून भस्म झालेल्या त्याच जगलाच्यामधून जातो.
|
एकवेळा आम्ही लोक पुन्हा दावानलपासून भस्म झालेल्या त्याच जंगलाच्यामधून जातो.
|
Samanata
|
ह्यापासून वाचण्यासाठी पोलियोचे डोस वलस गरजेची आहे.
|
ह्यापासून वाचण्यासाठी पोलियोचे डोस व लस गरजेची आहे.
|
Biryani-Regular
|
थान जगच्या दिशेने पुढे चालत आम्हाला नरसिंह पर्वत आणि ती शिखराचे भव्य दर्शन झाले.
|
थानजिंगच्या दिशेने पुढे चालत आम्हाला नरसिंह पर्वत आणि पंडिम शिखराचे भव्य दर्शन झाले.
|
Biryani-Regular
|
"हा प्रदेश सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, पुरातत्वशास्रीय दृष्टीने संपन्न माहे."
|
"हा प्रदेश सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, पुरातत्वशास्त्रीय दृष्टीने संपन्न आहे."
|
Sahadeva
|
जर तुम्ही वेळेवर आला नाहीत तर तुमची जागा दुसूया माणसाला मिळू शकते व तुम्हाला बससाठी वाट पाहावी लागेल.
|
जर तुम्ही वेळेवर आला नाहीत तर तुमची जागा दुसर्या माणसाला मिळू शकते व तुम्हाला बससाठी वाट पाहावी लागेल.
|
Kadwa-Regular
|
विविध आंतरराष्ज्रीय व राष्रीय आरोग्य अधिकायांद्वारे स्थानिक क्षेत्रांत प्रवास करणार्या व्यक्तिसाठी विषमज्वराची लस टोचण्याचा सल्ला दिला जातो.
|
विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय आरोग्य अधिकार्यांद्वारे स्थानिक क्षेत्रांत प्रवास करणार्या व्यक्तिंसाठी विषमज्वराची लस टोचण्याचा सल्ला दिला जातो.
|
PragatiNarrow-Regular
|
मुख्यत: वृत्तपत्राचे टपाल आणि शहर (स्थानीय) आवृत्ती प्रकाशित होतात.
|
मुख्यतः वृत्तपत्राचे टपाल आणि शहर (स्थानीय) आवृत्ती प्रकाशित होतात.
|
Sarai
|
परंतू आनायुत्तू पर्वासाठी मोठया संरल्यामध्ये लोक त्रिशूरला पोहचतातच.
|
परंतू आनायुत्तू पर्वासाठी मोठ्या संख्यामध्ये लोक त्रिशूरला पोहचतातच.
|
Arya-Regular
|
जुलाब पाण्यासारखे हिरव्या रंगाचे आहे किंवा लावू रक्त येत आहे किंवा खूप दुर्गंध येत आहे.
|
जुलाब पाण्यासारखे हिरव्या रंगाचे आहे किंवा त्यातून रक्त येत आहे किंवा खूप दुर्गंध येत आहे.
|
Rajdhani-Regular
|
या उत्सवाला अंबूबकी (अमीती) असे म्हटले जाते.
|
या उत्सवाला अंबूवकी (अमीती) असे म्हटले जाते.
|
Kokila
|
"महामागानि मुंबई, अहमदनगर, पैठणवरुन जाता येते."
|
"महामार्गाने मुंबई, अहमदनगर, पैठणवरुन जाता येते."
|
Hind-Regular
|
मणियार मट: पुरातत्त्ववेत्त्यानुसार विहिरीच्या आकाराची ही रचना प्राचीन जंन-पूज़ास्थान मानली जाते.
|
मणियार मठ-पुरातत्त्ववेत्त्यांनुसार विहिरीच्या आकाराची ही रचना प्राचीन जैन-पूजास्थान मानली जाते.
|
Sanskrit2003
|
'मालीखोलियाने पीडित रुग्ण बसल्या-बसल्या बडबडू लागतो.
|
मालीखोलियाने पीडित रुग्ण बसल्या-बसल्या बडबडू लागतो.
|
Kokila
|
जोरो घाटीमध्ये सर्वत्र उभे असणारे 'पाइनचे वृक्ष पर्वतांना नैसर्गिक सौंदर्य प्रदान करतात.
|
जोरो घाटीमध्ये सर्वत्र उभे असणारे पाइनचे वृक्ष पर्वतांना नैसर्गिक सौंदर्य प्रदान करतात.
|
Halant-Regular
|
ग्या त गिर्यारोहण सुरु करण्याआधी तीन तुही प्रत्येक दिवशी दीड तास अशा हिशोबाने आपल्या शारिरीक आरोग्यासाठी प्रयल करावेत व्यायाम सुरु करावा.
|
म्हणून गिर्यारोहण सुरु करण्याआधी तीन महिने तुम्ही प्रत्येक दिवशी दीड तास अशा हिशोबाने आपल्या शारिरीक आरोग्यासाठी प्रयत्न करावेत व्यायाम सुरु करावा.
|
Rajdhani-Regular
|
“सामान्यपणे अशा सभा कुंटणखाना (वेश्यागृहात),सभामंडपात व एखाद्या संपन्न नागरिकांच्या येथे होत असत."
|
"सामान्यपणे अशा सभा कुंटणखाना (वेश्यागृहात),सभामंडपात व एखाद्या संपन्न नागरिकांच्या येथे होत असत."
|
Sarai
|
परंतु प्रस्तावित राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.
|
परंतु प्रस्तावित राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.
|
Sanskrit_text
|
कार्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये अनेक प्रकारचे साप आढळले जातात ज्यामध्ये अजगर आणि किंग कोबरा विशेष आहेत.
|
कार्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये अनेक प्रकारचे साप आढळले जातात ज्यामध्ये अजगर आणि किंग कोबरा विशेष आहेत.
|
Kokila
|
प्रत्येक मास स्वतः तपासून पुरुष आपल्लया अड ग्रंथींमध्ये परिवर्तनाचा शोध लावू शकतात.
|
प्रत्येक मास स्वतः तपासून पुरुष आपल्या अंड ग्रंथींमध्ये परिवर्तनाचा शोध लावू शकतात.
|
Asar-Regular
|
परंतु सांदोलनाचे मीडियावर सवलंबून राहणेदेखील स्रांदोलनांसाठी प्राणघात आहे.
|
परंतु आंदोलनाचे मीडियावर अवलंबून राहणेदेखील आंदोलनांसाठी प्राणघात आहे.
|
Sahadeva
|
"इतर दिवशी सार्ड मंदिर आणि समाधि स्थळाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांब रांगा असतात, पण गुरुवारी, दसऱ्याला आणि अन्य सणाच्या दिवशी येथे बाबांच्या दर्शनाला भक्तांची झुंबड उडते."
|
"इतर दिवशी साई मंदिर आणि समाधि स्थळाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांब रांगा असतात, पण गुरुवारी, दसऱ्याला आणि अन्य सणाच्या दिवशी येथे बाबांच्या दर्शनाला भक्तांची झुंबड उडते."
|
Biryani-Regular
|
“ह्याची अनेक कारणे असू शकतात जसे की, ह्या जातींची उत्पादनक्षमता कमी होती व शेती व्यवसाय नसून फक्त उपजीविकेचे साधनच होते.
|
"ह्याची अनेक कारणे असू शकतात जसे की, ह्या जातींची उत्पादनक्षमता कमी होती व शेती व्यवसाय नसून फक्त उपजीविकेचे साधनच होते."
|
Palanquin-Regular
|
लिफ्ट व दादर ह्यांमध्ये एका विकल्याचा वापर करण्याची वेळ आली तर लिफ्ट ऐवजी दादरांचा वापर करा.
|
लिफ्ट व दादर ह्यांमध्ये एका विकल्पाचा वापर करण्याची वेळ आली तर लिफ्ट ऐवजी दादरांचा वापर करा.
|
PragatiNarrow-Regular
|
“ह्यांत विशेष तत्त्व बीटा केरोटिन असतात, जे शरीरात जीवनसत्त्व -एचा पुरवठा करतात.”
|
"ह्यांत विशेष तत्त्व बीटा केरोटिन असतात, जे शरीरात जीवनसत्त्व -एचा पुरवठा करतात."
|
Eczar-Regular
|
जर असे करणे शक्य नसेल तर यांना ओलांडताना पूर्ण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण पिनॅकल कधीही तुटू शकतात.
|
जर असे करणे शक्य नसेल तर यांना ओलांडताना पूर्ण सावधगिरी बाळगली पाहिजे कारण पिनॅकल कधीही तुटू शकतात.
|
Shobhika-Regular
|
झोयाजी बागेतील प्राणी संग्रहालय व संग्रहालय प्रेक्षणीय आहेत.
|
सयाजी बागेतील प्राणी संग्रहालय व संग्रहालय प्रेक्षणीय आहेत.
|
utsaah
|
होम्योपॅथिक औषधम्युरॅक्स हेदेखील अत्यधिक कामोत्तेजनेला शांत करते.
|
होम्योपॅथिक औषध म्युरॅक्स हेदेखील अत्यधिक कामोत्तेजनेला शांत करते.
|
Baloo-Regular
|
“महात्मा गांधी केवळ एकाच वेळी आकाशवाणीहून आपले प्रसारण नोव्हेंबर, १९४७ला करू शकले.”
|
"महात्मा गांधी केवळ एकाच वेळी आकाशवाणीहून आपले प्रसारण नोव्हेंबर, १९४७ला करू शकले."
|
Eczar-Regular
|
"या छन्दांच्या रचनेसाठी जरी काही विशिष्ट आणि असामान्य प्रतिभेची अपेक्षा नसेल, पण या छन्दांचे गायन निश्चितच असामान्य गायक करत होते."
|
"या छ्न्दांच्या रचनेसाठी जरी काही विशिष्ट आणि असामान्य प्रतिभेची अपेक्षा नसेल, पण या छन्दांचे गायन निश्चितच असामान्य गायक करत होते."
|
Yantramanav-Regular
|
"तुमच्या प्लाज्भामध्ये रलूप महत्त्वपूर्ण प्रोठीन, पौष्टीक तत्त्व आणि रक्त साठलणारी तत्त्ले आहेत जी ते लाहण्यापासून थांबवतात."
|
"तुमच्या प्लाज्मामध्ये खूप महत्त्वपूर्ण प्रोटीन, पौष्टीक तत्त्व आणि रक्त साठवणारी तत्त्वे आहेत जी ते वाहण्यापासून थांबवतात."
|
Arya-Regular
|
"बी-६ तंटूरी कोंबडा तंटूरी मछली; गहु साबूद्राणे, कोबी तसेच तूर द्राव्ठ इत्याद्रीमध्ये आढळते."
|
"बी-६ तंदूरी कोंबडा, तंदूरी मछली, गहू, साबूदाणे, कोबी तसेच तूर दाळ इत्यादीमध्ये आढळते."
|
Kalam-Regular
|
न्याला पाहून टुर्शकांचे हृद्य पाझरले आणि नाटकाला खूप पंसट़ केले:
|
ज्याला पाहून दर्शकांचे हृदय पाझरले आणि नाटकाला खूप पंसद केले.
|
Kalam-Regular
|
समुद्रसपाटीपासून 2036 मीटर उंचीवर असणारे डलहौसी हिमाचल प्रदेशातील एका वेगळ्या पर्यटनस्थलाच्या रुपात ओळखले जाते.
|
समुद्रसपाटीपासून २०३६ मीटर उंचीवर असणारे डलहौसी हिमाचल प्रदेशातील एका वेगळ्या पर्यटनस्थलाच्या रुपात ओळखले जाते.
|
Khand-Regular
|
ह्या सरीवरांच्या आकर्षणाबरांबर ताबे गाव तैथील रहस्यमय बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध आहे.
|
ह्या सरोवरांच्या आकर्षणाबरोबर ताबे गाव तेथील रहस्यमय बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध आहे.
|
PragatiNarrow-Regular
|
बेलवंडी नदीवर बांधलेल्या भातघर घरणावर जाण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे येताना पिपरी आणि चिंचवड ही उपनगरं मार्गात येतात.
|
बेलवंडी नदीवर बांधलेल्या भातघर धरणावर जाण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे येताना पिंपरी आणि चिंचवड ही उपनगरं मार्गात येतात.
|
Halant-Regular
|
आकड्यांनुसार देशी पर्यटकांच्या संख्येत ९.८७ टक्के आणि विदेशी पर्यटकांची संख्येत २७.३६ टक्क्यांनी कमतरता आली आहे.
|
आकड्यांनुसार देशी पर्यटकांच्या संख्येत ९.८७ टक्के आणि विदेशी पर्यटकांची संख्येत २७.३६ टक्क्यांनी कमतरता आली आहे.
|
EkMukta-Regular
|
त्क्वेच्या कर्करोगाचा उपचार हा कर्करोग झालेल्या त्वचेसोबत निरोगी त्वचाही कापून काढली जाते.
|
त्वचेच्या कर्करोगाचा उपचार हा कर्करोग झालेल्या त्वचेसोबत निरोगी त्वचाही कापून काढली जाते.
|
utsaah
|
पंचायतीत शेतकऱ्यांनी सांगितले की प्राधिकरण शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन गेभीर नाहीत.
|
पंचायतीत शेतकर्यांनी सांगितले की प्राधिकरण शेतकर्यांच्या समस्यांना घेऊन गंभीर नाहीत.
|
Sarai
|
भारतात उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात ह्याचे उत्पादन पर्याप्त वेगाने वाढत आहे.
|
भारतात उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात ह्याचे उत्पादन पर्याप्त वेगाने वाढत आहे.
|
Baloo-Regular
|
"एका गोष्टीकडे अजून लक्ष द्या की न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांग्य वेळेत करा."
|
"एका गोष्टीकडे अजून लक्ष द्या की न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण योग्य वेळेत करा."
|
Sanskrit2003
|
”पेपरमिंटची लागवड करणारे सामान्यपणे बुटींना चांगल्या प्रकारे सुकवतात, ह्याने भार हलका होतो आणिं ठेवण्यात-उचलण्यात सहज होते.”
|
"पेपरमिंटची लागवड करणारे सामान्यपणे बुटींना चांगल्या प्रकारे सुकवतात, ह्याने भार हलका होतो आणि ठेवण्यात-उचलण्यात सहज होते."
|
PalanquinDark-Regular
|
शिलालेखाच्या पुराव्यानुसार कालिका माता मंदिराचा काळ साठव्या शतकाचा प्रारंभ ससा निश्चित करता येतो.
|
शिलालेखाच्या पुराव्यानुसार कालिका माता मंदिराचा काळ आठव्या शतकाचा प्रारंभ असा निश्चित करता येतो.
|
Sahadeva
|
त्यांच्या अधिकांश ध्रुवपट्रांमध्ये देवी सरस्वती आणि विथ्च विनाशक गणेशाची प्रशंसा मिळ्ठते.
|
त्यांच्या अधिकांश ध्रुवपदांमध्ये देवी सरस्वती आणि विघ्न विनाशक गणेशाची प्रशंसा मिळते.
|
Kalam-Regular
|
धर्मशाळापासून दहा कि. मी. टूर नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले डल नामक सरोवरदेखील आहे जे कैरेरी सरोवराच्या जवळ आहे.
|
धर्मशाळापासून दहा कि. मी. दूर नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले डल नामक सरोवरदेखील आहे जे कैरेरी सरोवराच्या जवळ आहे.
|
utsaah
|
"ह्या किल्ल्याशी बप्पा रावळ, राणा कुंभा, राणा सांगा, मीरा, राणी पदिमनी, पन्ना धाय, राणा प्रताप, वीर गोरा व बादल, जयमल व पत्ता इत्यादींच्या शौर्याच्या गाथा जोडलेल्या आहेत."
|
"ह्या किल्ल्याशी बप्पा रावल, राणा कुंभा, राणा सांगा, मीरा, राणी पद्मिनी, पन्ना धाय, राणा प्रताप, वीर गोरा व बादल, जयमल व पत्ता इत्यादींच्या शौर्याच्या गाथा जोडलेल्या आहेत."
|
Shobhika-Regular
|
आकरा वानता आम्ही प्रमागला उतरलो आणि आता मुक्काम पंडित ब्रनमोहन व्यासांच्या घ्ररी पडला.
|
आकरा वाजता आम्ही प्रयागला उतरलो आणि आता मुक्काम पंडित ब्रजमोहन व्यासांच्या घरी पडला.
|
Kalam-Regular
|
जर तुम्ही आरक्षण केल्याशिवाय पेरियारला जाऊ इच्छित असाल तर कमीत कमी स्टच्या दिवसात नको कारण तेव्हा येथे खूप गर्दी असू शकते.
|
जर तुम्ही आरक्षण केल्याशिवाय पेरियारला जाऊ इच्छित असाल तर कमीत कमी सुट्टीच्या दिवसात नको कारण तेव्हा येथे खूप गर्दी असू शकते.
|
Nirmala
|
"आणल्या येथे सर्वात जास्त अंधत्वाच्या केसेस जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, तामीळनाडू, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश तसेचे ओरिसात आहेत."
|
"आपल्या येथे सर्वात जास्त अंधत्वाच्या केसेस जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, तामीळनाडू, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश तसेचे ओरिसात आहेत."
|
Khand-Regular
|
ल॑खकाचे स्वतःचे मत आहे की सेंद्रीय खताचा सतत वापर केल्याने जमिनीच्या गुणवत्तेत सुधारणा होणे स्वाभाविक आहे आणि माती आरोग्यातदेखील सुधारणा होते.
|
लेखकाचे स्वतःचे मत आहे की सेंद्रीय खताचा सतत वापर केल्याने जमिनीच्या गुणवत्तेत सुधारणा होणे स्वाभाविक आहे आणि माती आरोग्यातदेखील सुधारणा होते.
|
PragatiNarrow-Regular
|
ही दूध पाजणाऱ्या आई आणि बाळासाठी हानीकारक नसते.
|
ही दूध पाजणार्या आई आणि बाळासाठी हानीकारक नसते.
|
Baloo-Regular
|
नालंदाचे प्राचीन महत्त्वानुरुप राज्य सरकारने येथे एक पाली शोध संस्थेची स्थापना केली आहेजी नर नव नालंदा महाविहार या नावाने ओळखली जाते.
|
नालंदाचे प्राचीन महत्त्वानुरुप राज्य सरकारने येथे एक पाली पदव्युत्तर शोध संस्थेची स्थापना केली आहे जी नव नालंदा महाविहार या नावाने ओळखली जाते.
|
Halant-Regular
|
आता स्वित्झर्लंड पर्थटनाने लोकांना कमी खचतिद्रेखील चांगल्या सुविधा द्रेण्पाची व्यवस्था केली आहे.
|
आता स्वित्झर्लंड पर्यटनाने लोकांना कमी खर्चातदेखील चांगल्या सुविधा देण्याची व्यवस्था केली आहे.
|
Kalam-Regular
|
विषाणृंचा प्रवेश आणि आजाराच्या प्रारंभीचा मधला कालावधी.
|
विषाणूंचा प्रवेश आणि आजाराच्या प्रारंभीचा मधला कालावधी.
|
Sarala-Regular
|
अलोपॅथी चिकित्सेमध्ये पातळ पडययाचा ह्या आजाराला पेनस म्हटले जाते.
|
अॅलोपॅथी चिकित्सेमध्ये पातळ पडद्याचा ह्या आजाराला पेनस म्हटले जाते.
|
YatraOne-Regular
|
"चक्रासन शरीरात स्फूर्ती, शक्ती आणि तेज वाढवते.
|
"चक्रासन शरीरात स्फूर्ती, शक्ती आणि तेज वाढवते."
|
Samanata
|
रुग्णाला हृदयावर दबाव जाणावतो.
|
रुग्णाला ह्रदयावर दबाव जाणावतो.
|
Laila-Regular
|
चमोली आणि बागेश्वर ह्यांच्या सीमेला लागून असलेले बगजी बुग्यालदेखील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
|
चमोली आणि बागेश्वर ह्यांच्या सीमेला लागून असलेले बगजी बुग्यालदेखील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
|
Gargi
|
"नालंदामध्ये विश्व शांती स्तूप, रतनगिरी पर्वतावर असलेले मठ, गृद्ध कूट रस्सीवर चालणारी हवाई खुर्ची सप्तराणी गुहा, विशाल भिंत, स्वर्णचक्र चिन्ह, बिंबिसार कारागृह ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत."
|
"नालंदामध्ये विश्व शांती स्तूप, रतनगिरी पर्वतावर असलेले मठ, गृद्ध कूट रस्सीवर चालणारी हवाई खुर्ची सप्तराणी गुहा, विशाल भिंत, स्वर्णचक्र चिन्ह, बिंबिसार कारागृह ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत."
|
Lohit-Devanagari
|
"सत्य तर हे आहे की आपण पाहिलेल्या स्वप्नांच्या 'परिणामांबद्दल आतापर्यंत कमीच जाणतो, भलेही झोप आणि स्वप्न आपल्याला आपल्या गंभीर समस्यांबाबत एखादी दिशा किंवा उपाय सुचवे ना."
|
"सत्य तर हे आहे की आपण पाहिलेल्या स्वप्नांच्या परिणामांबद्दल आतापर्यत कमीच जाणतो, भलेही झोप आणि स्वप्न आपल्याला आपल्या गंभीर समस्यांबाबत एखादी दिशा किंवा उपाय सुचवे ना."
|
Amiko-Regular
|
सिम्फाडटम वेगाने हाड जोडते.
|
सिम्फाइटम वेगाने हाड जोडते.
|
Rajdhani-Regular
|
ज्या रस्त्याने सालो होतो त्याच रस्त्याने जर माघारी येऊ तर आपल्याला सजून पूर्ण एक महिना सुट्टी घ्यावी लागेल साणि तिकडे मुंबईत शाळा सुरू होतील.
|
ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने जर माघारी येऊ तर आपल्याला अजून पूर्ण एक महिना सुट्टी घ्यावी लागेल आणि तिकडे मुंबईत शाळा सुरू होतील.
|
Sahadeva
|
प्रत्येक चित्रपटात त्यांनी 'खलनायकीचा एक नवीन रंग भरला.
|
प्रत्येक चित्रपटात त्यांनी खलनायकीचा एक नवीन रंग भरला.
|
Sahadeva
|
दुसरी सोपी पद्धत आहे की कुठल्याही कोपऱ्यातून टॅक्सी घेऊन शहराच्या मध्यात या आणि मग नकाशाच्या मदतीने पायी फिरा.
|
दुसरी सोपी पद्धत आहे की कुठल्याही कोपर्यातून टॅक्सी घेऊन शहराच्या मध्यात या आणि मग नकाशाच्या मदतीने पायी फिरा.
|
Nakula
|
सरासरी उत्पादन 150-200 फळे दरवर्षी एका रोपांपासून मिळू शकतो.
|
सरासरी उत्पादन १५०-२०० फळे दरवर्षी एका रोपांपासून मिळू शकतो.
|
Hind-Regular
|
'पिपरियापासून पंचमढी केवळ ५० किलोमीटर अंतरावर आहे.
|
पिपरियापासून पंचमढी केवळ ५० किलोमीटर अंतरावर आहे.
|
Siddhanta
|
काही पत्रांमध्ये तर खेळाचे दोन पाद दिले जातात आणि खेळ तज्ज्ञाचे स्तं' ही
|
काही पत्रांमध्ये तर खेळाचे दोन पृष्ठ दिले जातात आणि खेळ तज्ज्ञाचे स्तंभदेखील.
|
Sahitya-Regular
|
आज जेव्हा शेतकरी साणि शेती दोन्ही संकटात साहेत तर सेंद्रिय शेतीच एकमेव पर्याय बनत माहे.
|
आज जेव्हा शेतकरी आणि शेती दोन्ही संकटात आहेत तर सेंद्रिय शेतीच एकमेव पर्याय बनत आहे.
|
Sahadeva
|
भारत सरकार आणि केरळ क्रिडा समुपदेशन केंद्राकडून मान्याता प्राप्त ही संस्था कलरिप्पयट्ट नामक आयोधन कला प्रशिक्षणालय आहे.
|
भारत सरकार आणि केरळ क्रिडा समुपदेशन केंद्राकडून मान्याता प्राप्त ही संस्था कलरिप्पयट्टु नामक आयोधन कला प्रशिक्षणालय आहे.
|
Palanquin-Regular
|
आठवड्याभरात किंमती ७०० रुपये क्विंटलपर्यंत कमी झाल्या आहेत.
|
आठवड्याभरात किंमती ७०० रुपये क्विंटलपर्यत कमी झाल्या आहेत.
|
Palanquin-Regular
|
ते कसे पशूबनतात.
|
ते कसे पशू बनतात.
|
Jaldi-Regular
|
त्याबरोबरच प्लॅस्टिक बॅंगचा वापर करु नका कारण की जनावरांचा जीवाला ह्याचा मोठा धोका असतो.
|
त्याबरोबरच प्लॅस्टिक बॅगचा वापर करु नका कारण की जनावरांचा जीवाला ह्याचा मोठा धोका असतो.
|
Sarai
|
"आपणज्या हवेमध्ये श्वास घेतो त्याचे तापमान बदल्यावर वयस्क आणि मुलांवर ह्याचा जास्त परिणाम होते, ज्यांची श्वसन प्रणाली जास्त संवेदनशील आहे."
|
"आपण ज्या हवेमध्ये श्वास घेतो त्याचे तापमान बदल्यावर वयस्क आणि मुलांवर ह्याचा जास्त परिणाम होते, ज्यांची श्वसन प्रणाली जास्त संवेदनशील आहे."
|
Baloo-Regular
|
अखेरीस सन १९९८मध्ये भारताचा सर्वोच्च पू पुरस्कार भारतरत्न नै विभूषित केले
|
अखेरीस सन १९९८मध्ये भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न ने विभूषित केले गेले.
|
Kurale-Regular
|
“ते चित्रा वीणा वाजवत असत परंतु एका नवीन प्रकाराच्या किन्नरी वीणा नामक वीणेची रचना केली, ज्यामंध्ये त्यांनी पडदे लावले.”
|
"ते चित्रा वीणा वाजवत असत परंतु एका नवीन प्रकाराच्या किन्नरी वीणा नामक वीणेची रचना केली, ज्यामंध्ये त्यांनी पडदे लावले."
|
Palanquin-Regular
|
या राजमहालाला आम्ही हिमाचलचा ताजमहल म्हणणे म्हणजे अतिशयोक्त होणार नाही.
|
या राजमहालाला आम्ही हिमाचलचा ताजमहल म्हणणे म्हणजे अतिशयोक्ति होणार नाही.
|
MartelSans-Regular
|
"अलेक वर्षे स्मिंत हास्य, हसणे आणि क्षुवया उंचावल्याने चेहर्यावर सुरकुत्या पडतात, त्यांच्या उपचारासाठी पेशींना शिथिल करणारे बोटॉफ्स, हे खूपच कमी प्रमाणात, त्वचेच्या आत इंजेक््शलच्या माध्यमाने पोहचवले जाते."
|
"अनेक वर्षे स्मित हास्य, हसणे आणि भुवया उंचावल्याने चेहर्यावर सुरकुत्या पडतात, त्यांच्या उपचारासाठी पेशींना शिथिल करणारे बोटॉक्स, हे खूपच कमी प्रमाणात, त्वचेच्या आत इंजेक्शनच्या माध्यमाने पोहचवले जाते."
|
Khand-Regular
|
हे आता गोव्याला येणाऱ्या अनेक देशी-विदेशी पर्यटकांची पहिली पसंत बनली आहे.
|
हे आता गोव्याला येणार्या अनेक देशी-विदेशी पर्यटकांची पहिली पसंत बनली आहे.
|
Baloo-Regular
|
ह्या अस्थि-मज्जाचे असे वैशिष्ट्य आहे की हे लाल रक्त व श्वेत रक्त सतत निर्माण करू शकतो.
|
ह्या अस्थि-मज्जाचे असे वैशिष्ट्य आहे की हे लाल रक्त व श्वेत रक्त सतत निर्माण करू शकतो.
|
Asar-Regular
|
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ४३० वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रात जोरहहाट आणि नौगाव जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.
|
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ४३० वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रात जोरहाट आणि नौगाव जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.
|
Sura-Regular
|
"सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानाच्या इतर वन्य प्राण्यांमध्ये वाघ, चित्ता, साल, अस्वल, लांडगा, जंगली कुत्रे, गौर, सांभर चितळ, पाडा चौसिंगा, जंगली डुक्कर, उडण खार, मगर, अजगर, वानर आणि लहान शेपटीचे वानर हे आहेत."
|
"सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानाच्या इतर वन्य प्राण्यांमध्ये वाघ, चित्ता, साल, अस्वल, लांडगा, जंगली कुत्रे, गौर, सांभर चितळ, पाडा चौसिंगा, जंगली डुक्कर, उडण खार, मगर, अजगर, वानर आणि लहान शेपटीचे वानर हे आहेत."
|
Nakula
|
"थंडीमध्ये आपला रक्तप्रवाह हळू होतो, ज्यामुळे चेहऱ्याचे पोषण आणि त्याला ऑक्सीजन पूर्ण मिळत नाही, ज्यामुळे त्वचा निस्तेज वाटू लागते."
|
"थंडीमध्ये आपला रक्तप्रवाह हळू होतो, ज्यामुळे चेहर्याचे पोषण आणि त्याला ऑक्सीजन पूर्ण मिळत नाही, ज्यामुळे त्वचा निस्तेज वाटू लागते."
|
Mukta-Regular
|
त वाद भारताच्या प्रत्येक प्रमुख शहरांशी हवाईमार्गने जोडलेले आहे.
|
हैदराबाद भारताच्या प्रत्येक प्रमुख शहरांशी हवाईमार्गने जोडलेले आहे.
|
Sanskrit_text
|
"हे तर आपल्याला गरम ठेवतातच, तसेच त्यांत हाइटोन्युदिरदस, टेरएंटस, एंटी माझकीबिएलचे गुणही असतात."
|
"हे तर आपल्याला गरम ठेवतातच, तसेच त्यांत हाइटोन्यूट्रिएंटस, एंटी माइक्रोबिएलचे गुणही असतात."
|
Sura-Regular
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.