Dataset Viewer
Auto-converted to Parquet
transcription
stringlengths
3
81
audio
audioduration (s)
1.7
8.3
गाण्याचा थोडा आवाज वाढव ना
गाण्याचा आवाज थोडा कमी कर ना
मोड च्या डिफॉल्ट सेटिंग्ज वर जा
वॉल्यूम डिफॉल्ट ठेव
ब्राईटनेस आधी होता तसाच ठेव
थोडा डार्क कर
अजून जास्त ब्राईट कर
प्लीज क्ल्यारीटी वाढव
पुढचा चॅनल लाव
हा चॅनल सोडून नंतर चा चॅनल लाव
ह्याच्या पुढे कोणता चॅनल आहे
आधी च्या चॅनल वर परत जा
ह्या चॅनल च्या आधी कोणता चॅनल होता
आपण आधीच्या चॅनल वर जाऊ शकतो का प्लीज
सरळ डिस्कवरी मराठी चालू कर
आज फक्त हिस्ट्री चॅनल दाखव
टीव्ही लाव आणि सोनी वर जा
टीव्ही चालू करून ईएसपीएन शोध
टाटा स्काय सुरू कर आणि मला एनडीटीव्ही दाखव
सेट टॉप बॉक्स बंद कर
टीव्ही स्वीच ऑफ करशील का प्लीज
टीव्ही बंद कर
थॅंक यू
धन्यवाद
टीव्ही लाव
लाइट आल्यावर टीव्ही सुरू कर
लाइट गेली तर जनरेटर चालू कर
लाइट अचानक गेली तर जनरेटर ऑफ कर
एसी चालू कर
एक तासाने एसी बंद कर
अर्ध्या तासाने एसी सुरू कर
सकाळी सहा वाजता वॉशिंग मशीन चालू कर
सेट टॉप बॉक्स रन कर
पिक्चर मोड मूवी सिलेक्ट कर
मूवी मोड वर जा
चित्रपट मूवी मोड मध्ये येऊ शकेल का
हे गाणं थांबव
हे गाणं नको दुसरं लाव
गाणं बंद कर
लिस्ट दाखव
शेवटचं गाणं सुरू कर
या गाण्या नंतरचं गाणं प्ले कर ना
कॅब बूक कर
आता या नंतर कोणतं गाणं आहे
मला सांग पुढील गाणं कुठलं आहे
पहिलं गाणं पुन्हा प्ले कर
पहिलं वालं गाणं परत वाजव
पुन्हा सुरू कर
या गाण्या ची पुन्हा पहिल्यापासून सुरुवात कर
हे गाणं सुरूपासून पुन्हा सुरू कर
हा नाही पुढचा व्हिडिओ
थोडा वेळ पॉझ कर
व्हिडिओ स्टॉप कर
थांब
चालव
प्ले कर
रन कर
सुरू कर
वाजव
मधलं गाणं ऐकव
मला दुसरं कडवं पुन्हा ऐकायचं आहे
आधीच्या व्हिडिओ वर जा
याआधी कोणता व्हिडिओ होता
शेवटच्या व्हिडिओ वर कृपया पुन्हा जाऊयात
सुरू ठेव
पुन्हा चालू कर
प्लीज आता प्ले कर
पहिल्यापासून सुरू कर
आवाज कमी ठेवा
वॉल्यूम कमी कर
साऊंड लो ठेव
सायलेंट मोड वर ठेव
वॉल्यूम टर्न ऑफ कर
आवाज बंद कर
म्यूट कर
सायलेंट मोड काढून टाक
म्यूट काढ
चॅनल वर शो प्ले कर
शो दाखव
मराठी न्यूज चॅनल सुरू कर
मूवी चं गाणं प्ले कर
चित्रपटातील सर्व गाणी लाव
गायकाचे गाणे सुरू कर
गाण्याचे व्हर्जन प्ले कर
आज मला माझी आवडती गाणी ऐकायची आहेत
आईची आवडती गाणी सुरू कर
विष्णु सहस्त्रनाम सुरू कर
गायत्री मंत्र प्ले कर
गणपती ची आरती सुरू कर
हनुमान चालीसा प्ले कर
बाबांची फेवरिट गाणी लाव
दादा ची प्ले लिस्ट डिलीट कर
नवीन अॅड केलेला म्युझिक अल्बम सुरू करू शकशील का
काल कॉपी केलेला नवीन अल्बम प्ले कर
मागील महिन्यात डिलीट केलेल्या मूवीझ कोणत्या होत्या
जून महिन्यात अॅड केलेली गाणी सुरू कर
अल्बम लाव
कार्टून शो दाखव
प्लीज डीजे गाणी बंद कर
सूफी गाणी प्ले कर
End of preview. Expand in Data Studio
README.md exists but content is empty.
Downloads last month
14