eng
stringlengths
3
171
mar
stringlengths
2
183
he is ready to learn anything from anybody
तो कोणाकडूनही काहीही शिकायला तयार आहे
superman can see through walls
सुपरमॅन भिंतींतून बघू शकतो
tom doesnt eat pork
टॉम सुकरमांस खात नाही
this book contains a lot of photos
या पुस्तकात भरपूर फोटो आहेत
i hear that tom isnt in boston now
मी ऐकलंय की टॉम आता बॉस्टनमध्ये नाहीये
i have a few questions about toms operation
टॉमच्या ऑपरेशनबद्दल माझ्याकडे काही प्रश्न आहेत
they are eating a sandwich
त्या सँडविच खात आहेत
tom was also there
टॉम ही तिकडे होता
i used to play here
मी इथे वाजवायचो
i should have said something
मी काहीतरी म्हणायला हवं होतं
what did you buy
तू काय विकत घेतलंस
sometimes i say yes even though i want to say no
कधीकधी मला नाही म्हणायचं असतं तरीही मी हो म्हणते
ill go tell everybody
मी जाऊन सगळ्यांना सांगतो
the boy fell from the bridge
तो मुलगा पुलावरून पडला
do you like swimming in the ocean
तुम्हाला समुद्रात पोहायला आवडतं का
tom stood up and looked around
टॉम उभा झाला आणि त्याने आजूबाजूला बघितलं
do you consider yourself a good guitarist
तुम्ही स्वतःला चांगले गिटारिस्ट मानता का
i wasnt asking for your opinion
मी तुमचं मत विचारत नव्हतो
life is strange
आयुष्य हे विचित्र असतं
theyll build a house
ते एक घर बांधतील
if you find my wallet please call me
माझं पाकीट सापडलं तर मला फोन करा
first it thundered and then it started to rain
आधी वीज पडली आणि मग पाऊस पडू लागला
wheres your sister
तुझी बहीण कुठेय
i do not understand the exact meaning of this sentence
या वाक्याचा नेमका अर्थ मला समजत नाहीये
british english differs from american english in many ways
ब्रिटिश इंग्रजी व अमेरीकी इंग्रजीमध्ये विभन्न प्रकाराचे फरक आहेत
i live next to an old bookshop
मी पुस्तकांच्या एका जुन्या दुकानाच्या बाजूला राहतो
she defeated him
त्यांनी त्याला हरवलं
french is her native language
फ्रेंच त्यांची मातृभाषा आहे
tom has a beard
टॉमला दाढी आहे
i like your car
मला तुझी गाडी आवडते
the house was on the right side of the road
घर रस्त्याच्या उजव्या बाजूला होतं
he smokes twenty cigarettes per day
ते दिवसाला वीस सिगरेट ओढतात
where are your kids
तुमची मुलं कुठे आहेत
we werent in boston last year
आम्ही गेल्या वर्षी बॉस्टनमध्ये नव्हतो
well be there
आम्ही पोहोचू
who taught tom how to speak french
टॉमला फ्रेंच बोलायला कोणी शिकवलं
doing that wouldnt have changed a thing
तसं केलं असतं तरी काहीही फरक पडला नसता
forget tom
टॉमला विसरून जा
it took me an hour and a half to get there by car
तिथे गाडीने पोहोचायला मला दीड तास लागला
we had no other option
आमच्याकडे अजून कोणताही पर्याय नव्हता
they watched me in silence
त्या मला शांततेने बघत राहिल्या
everyone started arguing
सगळे भांडायला लागले
give me the book
मला पुस्तक द्या
is tom jackson your real name
टॉम जॅक्सन हे तुमचं खरं नाव आहे का
are you vegetarian
तू शाकाहारी आहेस का
i remember all that
मला ते सगळं आठवतं
what woke you up
तुला कशाने जाग आली
are you a golfer
तू गोल्फपटू आहेस का
tom was the one who told me
मला ज्याने सांगितलं तो टॉमच
what time does this restaurant close
हे रेस्टॉरंट किती वाजता बंद होतं
japan is a strange country
जापान हा विचित्र देश आहे
put your helmet on
हेल्मेट घाल
what time do you get up on sundays
तुम्ही रविवारी किती वाजता उठता
i like bread
मला पाव आवडतो
thats my problem not yours
तो माझा प्रॉब्लेम आहे तुमचा नाही
tom was troubled by the news
टॉम बातमी ऐकून त्रस्त होता
that book is easy
ते पुस्तक सोपं आहे
do you know where everybody else is
बाकी सगळे कुठे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का
he kept on telling lies
तो खोटं बोलत गेला
i began to cry
मी रडू लागलो
that is not a tiger
तो वाघ नाही आहे
america is the greatest country in the world
अमेरिका जगातला सर्वात महान देश आहे
what time did you get up today
आज तुम्ही किती वाजता उठलात
we were neighbors
आम्ही शेजारी आहोत
i waited for the bus
मी बसची वाट बघितली
i dont remember her name
मला तिचं नाव आठवत नाही
it happened today
आजच घडलं
i think that tom had a good reason
मला वाटतं टॉमकडे एक चांगलं कारण होतं
if it rains tomorrow will you stay at home
उद्या पाऊस पडला तर तुम्ही घरी राहाल का
he doesnt have any strength left
त्याच्यात अजिबात ताकद राहिली नाहीये
it could rain tonight
आज पाऊस पडू शकेल
lets make a cake
केक बनवूया
tom filled the car with gas
टॉमने गाडीत पेट्रोल भरलं
yesterdays vices are tomorrows customs
कालचे दुर्गुण उद्याच्या पद्धती
he comes round once a week
तो आठवड्यातून एकदा येऊन जातो
i gave some of my old clothes to the salvation army
मी माझे काही जुने कपडे सॅल्व्हेशन आर्मीला देऊन टाकले
tom isnt well
टॉम बरा नाहीये
i didnt eat anything else
मी अजून काहीही खाल्लं नाही
what dont you have
काय नाही आहे तुझ्याकडे
you could win lots of money
तू भरपूर पैसे जिंकू शकतेस
did tom go to australia in october
टॉम ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला गेला का
the man took my arm
त्या माणसाने माझा हात घेतला
what did we get
आम्हाला काय मिळालं
whats your real name
तुमचं खरं नाव काय आहे
tom avoided mary
टॉमने मेरीला टाळलं
my train left at six and arrived at ten
माझी ट्रेन दहा वाजता निघून दहा वाजता पोहोचली
id still like to have coffee with you
मला अजूनही तुझ्याबरोबर कॉफी प्यायला आवडेल
dont try to do all these things at once
ह्या सर्व गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करू नका
in the british parliament approved the sugar act
मध्ये ब्रिटिश संसदेने साखर अधिनियमाला मान्यता दिली
they want it back
त्यांना ते परत हवंय
tom got angry right away
टॉम ताबडतोब रागावला
do you always take so long to answer a question
एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तू नेहमीच इतका वेळ काढतोस का
stop laughing
हसू नकोस
did you take my car keys
तुम्ही माझ्या गाडीच्या चाव्या घेतल्या होत्या का
where in turkey do you live
तू तुर्कस्तानमध्ये कुठे राहतेस
tom saw the file
टॉमने फाइल पाहिली
who does the gun belong to
ही बंदूक कोणाची आहे
im not tired
मी थकलो नाहीये
where was tom last monday
टॉम गेल्या सोमवारी कुठे होता
they havent told me anything yet
त्यांनी मला अजूनपर्यंत काहीही सांगितलं नाहीये