eng
stringlengths
3
171
mar
stringlengths
2
183
im an intern
मी इन्टर्न आहे
many of my friends can speak french
माझे कित्येक मित्र फ्रेंच बोलू शकतात
right now i need your help
सध्या मला तुझ्या मदतीची गरज आहे
what are you going to see
तुला काय दिसणार आहे
tom wants to be the winner
टॉमला विजेता व्हायचं आहे
turn toward me please
कृपा करून माझ्याकडे वळा
thats true as well
तेही खरच आहे
were not angry
आम्ही रागावलेलो नाही
tom oiled my roller skates for me
टॉमने माझ्या रोलर स्केट्सना तेल लावून दिलं
tell her that i am playing with the kids
तिला सांग की मी मुलांबरोबर खेळतेय
i wasnt listening to the radio
मी रेडिओ ऐकत नव्हते
they say im a war hero
त्या म्हणतात की मी युद्ध नायक आहे
do you speak english
तुम्ही इंग्रजी बोलता का
keep on working
काम करत राहा
he taught me history
त्यांनी मला इतिहास शिकवला
i like this book
मला हे पुस्तक आवडतं
i live and work here
मी इथेच राहते व काम करते
the cost of living in japan is going down
जपानचा राहणी खर्च कमी होत आहे
whats so amusing
इतकं मजेशीर काय आहे
i should have said something
मी काहीतरी म्हटलं पाहिजे होतं
the picture reminded me of scotland
या चित्राने मला स्कॉटलंडची आठवण करून दिली
tom is cutting his nails
टॉम त्याची नखं कापतोय
tom will forgive us
टॉम आम्हाला माफ करेल
is tom tall
टॉम उंच आहे का
toms father was in the army
टॉमचे वडील लष्करात होते
tom couldnt have done that without your help
तुमच्या मदतीशिवाय टॉमला तसं करता आलं नसतं
tom wasnt waiting for you
टॉम तुमची वाट बघत नव्हता
what a bad movie
काय बेकार चित्रपट आहे
i want to rent a house close to where i work
मी जिथे काम करतो तिथून जवळच मला एक घर भाड्यावर घ्यायचं आहे
tom isnt violent
टॉम हिंसक नाहीये
are you going to visit tom
तुम्ही टॉमला भेटायला जाणार आहात का
it was real
खरोखरचं होतं
tom is hungry and so am i
टॉमला भूक लागली आहे आणि मलाही
tommy couldnt answer the last question
टॉमीला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही
ive never seen a real cow
मी खरी गाय कधीच पाहिली नाहीये
tom put the bottle of whiskey in front of mary
टॉमने व्हिस्कीची बाटली मेरीच्या समोर ठेवली
ive used it myself
मी स्वतः वापरली आहे
why didnt you go to school today
आज तू शाळेत का नाही गेलीस
making cheese is an art
चीझ बनवणं ही एक कला आहे
you look exactly like your brother
तू अगदी तुझ्या भावासारखा दिसतोस
tom wanted to sell everything in his garage
टॉमला त्याच्या गॅरेजमधलं सर्वकाही विकून टाकायचं होतं
no one can read the book without crying
हे पुस्तक कोणीही रडल्याशिवाय वाचू शकत नाही
all the guests have gone home
सर्व पाहुणे घरी गेले आहेत
i know tom is a gambler
टॉम जुगारी आहे हे मला माहीत आहे
why didnt you listen to me
तू माझं ऐकलं का नाहीस
i didnt think that that would happen
तसं घडेल असा मी विचार केला नव्हता
tom is acting weird
टॉम विचित्र वागतोय
wheres my shirt
माझा शर्ट कुठे आहे
the capital city of the netherlands is amsterdam
अ‍ॅम्स्टरडॅम नेदरलँड्सची राजधानी आहे
tom washed his hands
टॉमने आपले हात धुतले
tom will have to go by himself
टॉमला स्वतःहून जायला लागेल
tom admitted to spilling the red wine
टॉमने ती लाल वाईन सांडवल्याचं कबूल केलं
tom is sleepy
टॉमला झोप आली आहे
is this going to take a while
वेळ लागेल का
i like rice more than bread
मला ब्रेडपेक्षा जास्त भात आवडतो
tom is so nice
टॉम किती चांगला आहे
today is toms birthday
आज टॉमचा वाढदिवस आहे
the cup broke
कप तुटलं
tom was sitting alone at the bar
टॉम बारमध्ये एकटाच बसला होता
i washed my own shirt
मी स्वतःचा शर्ट स्वतः धुतला
i expect that tom wont win
माझी अपेक्षा आहे की टॉम जिंकणार नाही
im reading this book
मी हे पुस्तक वाचतोय
did you come here by car
तू इथे गाडीने आलास का
did you get my messages
तुला माझे निरोप मिळाले का
tom was crazy
टॉम वेडा होता
tom is a singer
टॉम गायक आहे
we still havent made a decision
आपण अजूनही निर्णय घेतला नाही
they forced me to sign my name
त्यांनी जबरदस्तीने मला माझ्या नावाची सही करायला लावली
tom remembered
टॉमला आठवली
i will be watching tv about this time tomorrow
उद्या यावेळी मी टीव्ही बघत असेन
youre cultured
तुम्ही सुसंस्कृत आहात
what were you doing in my apartment
तू माझ्या फ्लॅटमध्ये काय करत होतीस
i wonder what he will say
तो काय म्हणेल काय माहीत
the boy was tired
तो मुलगा थकून गेलेला
i like living with tom
मला टॉमबरोबर रहायला आवडतं
youre not going to let me sleep are you
तू काय मला झोपायला देणार नाहीयेस काय
soon after that i began to fall asleep
त्यानंतर लवकरच मला झोप यायला लागली
we fix all kinds of clocks here
इथे आम्ही सर्व प्रकारची घड्याळं दुरुस्त करतो
tom knows
टॉमला माहिती आहे
he turned christian
तो ख्रिश्चन झाला
tom cooks chicken just the way mary likes it
अगदी मेरीला जशी आवडते तशी टॉम कोंबडी शिजवतो
i got my eyes tested
मी माझे डोळे तपासून घेतले
i want to see that happen
मला तसं घडताना बघायचं आहे
who am i
मी कोण आहे
well give an interview in the afternoon
आम्ही दुपारी मुलाखत देऊ
tom has a beautiful wife
टॉमकडे एक सुंदर बायको आहे
im resting
मी आराम करतेय
i once lived in rome
मी एकेकाळी रोममध्ये राहिलो
toms daughters boyfriend is canadian
टॉमच्या मुलीचा बॉयफ्रेंड कॅनेडियन आहे
whats australia like in the winter
ऑस्ट्रेलिया हिवाळ्यात कसा असतो
there is a house on the hill
टेकडीवर एक घर आहे
shoot first ask questions later
आधी गोळी मारा मग प्रश्न विचारा
did you see it
तुम्ही पाहिलंत का
youre my favorite niece
तू माझी आवडती पुतणी आहेस
i denied that
ते मी नाकारलं
i have two red fish
माझ्याकडे दोन मासे आहेत
youre very tall
तुम्ही खूप उंच आहात
everyone in cuba likes it
क्युबामध्ये सर्वांना आवडतं
show me an example
मला एक उदाहरण दाखव
its not monday
सोमवार नाहीये