eng
stringlengths
3
171
mar
stringlengths
2
183
how did you find it
तुला कशी सापडली
listen very carefully
अगदी नीट ऐक
who found her
ती कोणाला सापडली
ill go out after ive rested for a while
थोड्या वेळ आराम केल्या नंतर बाहेर जातो
were friends now
आम्ही आता मित्र आहोत
tripoli is the capital of libya
त्रिपोली ही लिबियाची राजधानी आहे
tom handed mary his phone
टॉमने त्याचा फोन मेरीच्या हाती दिला
what they say is true
ते जे म्हणतात ते खरं आहे
at last we arrived at the village
शेवटी आम्ही गावाला पोहोचलो
she went with him
त्या त्याच्याबरोबर गेल्या
tom cant find his umbrella
टॉमला आपली छत्री सापडत नाही
can you drive a car
तुम्हाला गाडी चालवायला येते का
tom has left us
टॉम आम्हाला सोडून गेला आहे
she took part in our project
तिने आमच्या प्रकल्पात भाग घेतला
he used to drink
तो प्यायचा
we dont know what jesus looked like
येशू कसा दिसायचा हे आपल्याला माहीत नाही
he will play soccer tomorrow
तो उद्या फुटबॉल खेळेल
tom wanted to live in a big city like boston
टॉमला बॉस्टनसारख्या एका मोठ्या शहरात राहायचं होतं
where does it hurt
कुठे दुखतंय
give me the book
पुस्तक मला द्या
tom didnt expect this at all
टॉमला याची अजिबात अपेक्षा नव्हती
dont tell me
सांगू नकोस
music is the universal language
संगीत ही वैश्विक भाषा आहे
they look good
त्या चांगल्या दिसतात
world war ii ended in
दूसरे विश्वयुद्ध मध्ये संपले
have you finished eating
तुमचं खाऊन झालं आहे का
she worships him
त्या त्याची पूजा करतात
he translated the verse into english
त्याने त्या श्लोकाचा इंग्रजीत अनुवाद केला
he is here
इथे आहे
i went to the hospital to see my wife
मी हॉस्पिटलमध्ये माझ्या पत्नीला भेटायला गेलो
i already feel different
मला आधीच वेगळं वाटतंय
call my wife
माझ्या बायकोला बोलव
tom knows mary is with john
मेरी जॉनबरोबर आहे हे टॉमला माहीत आहे
hes an author
ते लेखक आहेत
tom misses mary a lot
टॉमला मेरीची खूप आठवण येते
i followed tom
मी टॉमचा पाठलाग केला
where were you in
मध्ये तू कुठे होतास
tom will be back by
टॉम वाजेपर्यंत परत येईल
were not selling our house
आपण आपलं घर विकत नाही आहोत
i call tom almost every evening
टॉमला मी जवळजवळ प्रत्येक संध्याकाळी फोन करतो
that is a good idea
ती चांगली योजना आहे
she is unconscious
ती बेशुद्ध आहे
tom ought to do that too
टॉमनेसुद्धा तसं करायला हवं
which is your guitar
तुझी गिटार कोणती आहे
no one will tell you
कोणीही तुला सांगणार नाही
i think ive forgotten something
मला वाटतंय की मी काहीतरी विसरलोय
ive never met toms wife
मी टॉमच्या पत्नीला कधीच भेटले नाहीये
mary bought a new dress for the party
मेरीने पार्टीसाठी एक नवीन ड्रेस विकत घेतला
how many windows are there
किती खिडक्या आहेत
he was almost drowned
तो जवळजवळ बुडवलेलच
youve won
तू जिंकला आहेस
tom is like them
टॉम त्यांच्यासारखा आहे
wood burns
लाकुड जळतं
who needs computers
संगणकांची कोणाला गरज आहे
tom received votes
टॉमला मतं मिळाली
jump
उडी मार
tom has lied to you
टॉम तुझ्याशी खोटं बोलला आहे
im not a fool
मी मूर्ख नाहीये
she called him
त्यांनी त्यांना फोन केला
dont forget it
विसरू नकोस
this is your dog
हा तुझा कुत्रा आहे
i still havent learned to drive a car
मी अजूनही गाडी चालवायला शिकलो नाही आहे
ill show you how to catch fish
मी तुला दाखवते मासे कसे पकडायचे
he was born in ohio
तो ओहायेमध्ये जन्मला
id love to sit with you
मला तुमच्याबरोबर बसायला खूप आवडेल
do you want to meet tom
तुला टॉमशी भेटायचं आहे का
this isnt the way to toms house
टॉमच्या घरी जाण्याचा हा मार्ग नाहीये
the dog was digging a hole
कुत्रा खड्डा खोदत होता
how old is this tv
हा टीव्ही किती जुना आहे
were both crazy
आपण दोघीही वेड्या आहोत
tom studies after dinner
टॉम जेवल्यानंतर अभ्यास करतो
i have a sister
माझ्याकडे एक बहीण आहे
im used to living alone
मला एकटं राहण्याची सवय आहे
is tom safe
टॉम सुरक्षित आहे का
you forgot to tell me a few things
तुम्ही मला काही गोष्टी सांगायला विसरलात
its six oclock already
आधीच सहा वाजले आहेत
both tom and mary died
टॉम आणि मेरी दोघेही मेले
give me your book
मला तुमचं पुस्तक द्या
who elected you
तुला कोणी निवडलं
i want to play
मला खेळायचं आहे
i like your truck
मला तुझा ट्रक आवडला
they wanted to oust the communist government of fidel castro
त्यांना फिदेल कास्त्रोचं साम्यवादी सरकार पाडवायचं होतं
ill give you a book
तुला एक पुस्तक देतो
do you know where they are
ते कुठे आहेत तुम्हाला माहीत आहे का
i cried again
मी पुन्हा रडलो
im tom this is my wife mary
मी टॉम ही माझी बायको मेरी
im waiting for my opportunity
मी माझ्या संधीसाठी थांबलो आहे
dont forget to bring the camera with you
स्वतःबरोबर कॅमेरा आणायला विसरू नकोस
then what did you do
मग काय केलंस
tom was wearing glasses
टॉमने चष्मा घातला होता
the man mary is talking with is tom
मेरी ज्या माणसाशी बोलत आहे तो टॉम आहे
shes a soccer champion
ती फुटबॉल चॅम्पियन आहे
who did you see
कोणाला बघितलंत तुम्ही
i really am very busy
मी खरच खूप बिझी आहे
she is ethiopian
ती इथियोपियन आहे
my knife is sharp
माझी सुरी धारधार आहे
give them the
ते त्यांना द्या
tom and mary both said yes
टॉम व मेरी दोघेही हो म्हणाले
why is it important to recycle
रिसाय्कल करणं महत्त्वाचं का आहे
tom has a black cat
टॉमकडे एक काळी मांजर आहे