eng
stringlengths
3
171
mar
stringlengths
2
183
i want to see the world through your eyes
मला तुझ्या डोळ्यांनी जग पाहायचं आहे
they attacked a group of frenchmen and killed ten of them
त्यांनी फ्रेंचांच्या एक समूहावर स्वारी करून त्यांच्यातल्या दहा जणांना ठार मारलं
why are you crying
तू रडतेयस कशाला
this room gets sunshine
या खोलीत ऊन येतं
tom gave me this game
हा गेम मला टॉमने दिला
this camera is cheap
हा कॅमेरा स्वस्त आहे
we all speak french here
इथे आपण सगळेच फ्रेंच बोलतो
ill have to study ten hours tomorrow
मला उद्या दहा तास अभ्यास करायला लागेल
tom and i speak french
टॉम आणि मी फ्रेंच बोलतो
talk to me if you want
हवं तर माझ्याशी बोल
im ordering pizza
मी पिझ्झा मागवतेय
im going to get on the next bus
मी पुढची बस पकडणार आहे
are you related to tom
तू टॉमच्या नात्यातला आहेस का
tom said that mary is well
टॉम म्हणाला की मेरी बरी आहे
go jump in the lake
जाऊन तलावात उडी मार
do you write love letters
तुम्ही प्रेमपत्र लिहिता का
we eat to live not live to eat
आपण जगण्यासाठी खातो खाण्यासाठी जगत नाही
she bought a shirt for him
तिने त्याच्यासाठी एक शर्ट विकत घेतला
i thought tom was here with you
मला वाटलं टॉम इथे तुमच्याबरोबर आहे
he has knowledge and experience as well
त्याच्याकडे ज्ञान व अनुभवसुद्धा आहे
she is always scared
ती नेहमीच घाबरलेली असते
take my coat
माझा कोट घ्या
im only doing this for your own good
मी हे तुझ्याच भल्यासाठीच करतोय
tom is the smarter of the two
दोघांमधला टॉम जास्त हुशार आहे
mathematics is an easy subject for me
गणित माझ्यासाठी सोपा विषय आहे
i was tired today
मी आज थकलेले
youre responsible
तू जबाबदार आहेस
put the gun on the table
बंदूक टेबलावर ठेवून द्या
why didnt you tell me tom was ready
टॉम तयार होता हे तुम्ही मला का नाही सांगितलंत
this is all i can do
मी एवढंच करू शकते
i dont like tom
मला टॉम आवडत नाही
this book really helped me learn french
या पुस्तकाने माझी फ्रेंच शिकण्यात मदत केली
tom is lying in bed asleep
टॉम बेडवर झोपून पडला आहे
is there more
अजून आहे का
she kept on working
त्या काम करत राहिल्या
the cat was on the table
मांजर टेबलावर होतं
i will be traveling in europe next week
मी पुढच्या आठवड्यात युरोपमध्ये प्रवास करत असेन
i am probably lost
मी कदाचित हरवले आहे
tom wanted to be a writer
टॉमला लेखक बनायचं होतं
tom got mary a job
टॉमने मेरीला एक नोकरी मिळवून दिली
tom doesnt allow his wife to drive
टॉम आपल्या बायकोला गाडी चालवायला देत नाही
we have a lot in common
आमच्यात भरपूर साम्य आहे
they went in search of treasure
त्या खजिन्याच्या शोधात गेल्या
were still young
आम्ही अजूनही तरुण आहोत
we will do anything for you
आम्ही तुझ्यासाठी काहीही करू
we have to tell someone
आम्ही कोणाला तरी सांगायला हवं
the police were examining their bags
पोलीस त्यांच्या पिशव्या तपासत होते
hurry
लवकर कर
he sent his son to an english boarding school
त्याने त्याच्या मुलाला एका इंग्रजी बोर्डिंग शाळेत पाठवलं
well have to try again
आम्हाला पुन्हा प्रयत्न करावा लागेल
tom will definitely help me
टॉम माझी मदत नक्की करेल
what are they exactly
ते नक्की आहेत काय
theyre too close
त्या खूपच जवळ आहेत
tom used to live in australia
टॉम ऑस्ट्रेलियात राहायचा
tom helped us
टॉमने आमची मदत केली
sacramento is the capital of california
सॅक्रामेंटो ही कॅलिफॉर्नियाची राजधानी आहे
tom isnt hungry
टॉमला भूक लागली नाहीये
the first artificial satellite was sputnik launched by russia in
साली रशियाने अंतराळात सोडलेला स्पुटनिक हा सर्वात पहिला कृत्रिम उपग्रह होता
i will ask him tomorrow
मी त्याला उद्या विचारेन
we named our dog cookie
आम्ही आमच्या कुत्र्याचं नाव कुकी ठेवलं
are you going to pay
पैसे तू देणार आहेस का
tom fell off the ladder
टॉम शिडीवरून पडला
is the work finished
काम झालं आहे का
do kids like you
लहान मुलांना तू आवडतेस का
you are a woman
तुम्ही एक स्त्री आहात
we saw everything
आम्ही सर्व पाहिलं
tom could be anywhere
टॉम कुठेही असू शकतो
ill think about it
त्यावर मी विचार करतो
i dont know anybody in this town
मी ह्या नगरात कोणालाही ओळखत नाही
when is your birthday
तुझा वाढदिवस कधी आहे
how about tomorrow night
उद्याच्या रात्री चालेल का
his job is to teach english
त्याचं काम आहे इंग्रजी शिकवणं
i cant stop her
मी त्यांना थांबवू शकत नाही
do you like tea
तुम्हाला चहा आवडतो का
tom is a lot shorter than mary
टॉम मेरीपेक्षा खूप बुटका आहे
youve got a lot of enemies
तुझे शत्रू भरपूर आहेत
we were together for three months
आपण तीन महिने एकत्र होतो
you cant win every time
तुम्ही दरवेळी जिंकू शकत नाही
tom didnt resign he got fired
टॉमने राजीनामा दिला नाही त्याला नोकरीहून काढून टाकण्यात आलं
where are you going
तू कुठे चालली आहेस
tom isnt going to marry you
टॉम तुमच्याशी लग्न करणार नाहीये
he worked hard yesterday
त्याने काल खूप मेहनत केली
i feel well now
मला आता बरं वाटतंय
did tom pray
टॉमने प्रार्थना केली का
why are you awake
तू जागी का आहेस
i am as strong as you
मी तुमच्याइतकी बलवान आहे
who appointed tom
टॉमला कोणी नियुक्त केलं
what kind of bird is this
हा कोणता पक्षी आहे
i began living by myself
मी एकटीने रहायला लागले
do you think that im sexy
तुम्हाला मी सेक्सी वाटतो का
i go to bed at eleven
मी अकरा वाजता झोपायला जातो
hi im tom
हाय मी टॉम आहे
tom could sell anything to anyone
टॉम कोणाला काहीही विकू शकत होता
he whistled as he walked
तो चालतचालत शिटी वाजवत होता
whatll you be doing
तुम्ही काय करत असाल
how can it be
असं कसं असू शकतं
you look good in a kimono
तू किमोनोत चांगला दिसतोस
where exactly does tom live
टॉम नक्की कुठे राहतो
do you really think you can win
तू जिंकू शकतोस असं तुला खरच वाटतं का
put it there
तिथे ठेवा