eng
stringlengths
3
171
mar
stringlengths
2
183
the boy got in through the window
मुलगा खिडकीतून आत शिरला
who died
कोण मेलं
can you see it
तुला ते दिसतंय का
i like cinnamon
मला दालचिनी आवडते
i dont know whatll happen to me
माझं काय होईल हे मला माहीत नाही
tom worked there
टॉम तिथे काम करायचा
tom is still standing
टॉम अजूनही उभा आहे
am i alone here
मी इथे एकटा आहे का
are you alone
आपण एकटे आहात का
were going to stay in boston
आपण बॉस्टनमध्ये राहणार आहोत
i am the first musician in my family
मी माझ्या कुटुंबातली पहिली संगीतकार आहे
youre rude
तू उद्धट आहेस
the next bus came thirty minutes later
पुढची बस तीस मिनिटांनंतर आली
i will not go to school tomorrow
मी उद्या शाळेत जाणार नाही
i dont understand
मला समजलं नाही
he likes coffee without sugar
त्याला बिनसाखरेची कॉफी आवडते
they wont let you in tom
त्या तुला आत जायला नाही देणार टॉम
where did you guys go
कुठे गेलात तुम्ही लोकं
i know that girl
मी त्या मुलीला ओळखतो
my phone isnt new
माझा फोन नवीन नाहीये
hand me that oven mitt
मला तो ओव्हन मिट दे
tom gave that to me
ते मला टॉमने दिलं
im doing this for my family
मी हे माझ्या कुटुंबासाठी करत आहे
come on down
खाली ये
never mind
सोड
i didnt complain at all
मी अजिबात तक्रार केली नाही
you must go at once
तुम्हाला लगेच जायला लागेल
what kind of movies does tom like
टॉमला कोणत्या प्रकारचे चित्रपट आवडतात
ill never allow you to do that
मी तुम्हाला कधीच तसं करायला देणार नाही
no one can please everyone
कोणीही सगळ्यांनाच खुश करू शकत नाही
he must be tired
ते थकलेले असतील
i like cats best of all animals
सर्व प्राण्यांमधून मला सर्वात जास्त मांजरी आवडतात
what a woman
काय बाई आहे
i study art history
मी कलेच्या इतिहासाचा अभ्यास करते
does it make any difference
काही फरक पडतो का
your cake is delicious
तुझा केक स्वादिष्ट आहे
i think about you every day
मी तुझा दररोज विचार करते
do you like me
तुला मी आवडतो का
he delivered a speech
त्यांनी भाषण दिलं
he bought vegetables and some fruit
तिने भाज्या व थोडी फळं विकत घेतली
have you ever heard tom speaking french
टॉमला कधी फ्रेंचमध्ये बोलताना ऐकलं आहेस का
tom is working
टॉम काम करतोय
i dont want to go to class
मला क्लासला जायचं नाहीये
tom is coming to get us
टॉम आम्हाला घ्यायला येतोय
i was surprised by toms behavior
टॉमच्या वागणुकीने मला आश्चर्य झाला
dont light the candle
मेणबत्ती पेटवू नकोस
stay home
घरी राहा
im going to buy a new car
मी एक नवीन गाडी विकत घेणार आहे
on saturday we went to the movies and then to a restaurant
शनिवारी आम्ही चित्रपट बघायला गेलो आणि मग एका रेस्टॉरंटमध्ये गेलो
have you written down the phone number
तू फोन नंबर लिहून घेतला आहेस का
why is that baby crying
ते बाळ का रडतंय
where do you watch television
तू टीव्ही कुठे बघतेस
we can meet
आपण भेटू शकतो
where should i put the tray
ट्रे कुठे ठेवू
i wont do that
मी ते करणार नाही
every woman is different
प्रत्येक स्त्री वेगळी असते
this is better
हे जास्त चांगलं आहे
he bought her a dog
त्याने तिच्यासाठी एक कुत्रा विकत घेतला
why is the sky blue
आकाश निळं का आहे
you were asleep
तुम्ही झोपलेलात
let tom eat what he wants
टॉमला हवं ते खाऊ द्या
luckily nobody was killed in the fire
सुदैवाने आगीत कोणीही मारलं गेलं नाही
im three years younger than you are
मी तुमच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे
tom didnt want any more
टॉमला अजून नको होतं
she divorced him
तिने त्याला घटस्फोट दिला
there is a spoon missing
एक चमचा गायब आहे
why are you trying to make me laugh
तुम्ही मला हसवायचा प्रयत्न का करत आहात
can you come
तू येऊ शकतोस का
this is the place where tom met mary
टॉम मेरीला याच जागी भेटला
can you program in c
तुला सीमध्ये प्रोग्रामिंग करता येतं का
grab my hand
माझा हात पकडा
do you miss boston
बॉस्टनची आठवण येते का
this is toms wife
ही टॉमची बायको आहे
tom knows a lot about you
टॉमला तुझ्याबद्दल भरपूर काही माहिती आहे
its hard to believe you
तुमच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं
are you still up
तुम्ही अजूनही जागे आहात का
tom knew that mary wasnt in boston
मेरी बॉस्टनमध्ये नाहीये हे टॉमला माहीत होतं
well have a great time
खूप मजा करूया
i went to church with him
मी त्याच्याबरोबर चर्चला गेलो
im ok
मी ठीक आहे
tom looks just like me
टॉम अगदी माझ्यासारखाच दिसतो
answer me
मला उत्तर दे
it isnt their fault
चूक त्यांची नाहीये
i went home alone
मी एकटा घरी गेलो
i listened to her story
मी त्यांची गोष्ट ऐकली
she went on working till he called her
तो तिला बोलवेपर्यंत ती काम करत गेली
it takes many people to build a building
इमारत बांधायला भरपूर लोकं लागतात
are you going to leave tomorrow
तुम्ही उद्या निघणार आहात का
how many spoons do you need
तुला किती चमच्यांची गरज आहे
i am playing guitar
मी गिटार वाजवतेय
i didnt hear any voices
मला कोणतेही आवाज ऐकू आले नाहीत
im surprised to see you here
तुला इथे पाहून मी चकित झालो आहे
tom has a big problem
टॉमची एक मोठी अडचण आहे
why did you come here
तू इथे का आलीस
mention mexico and tacos come to mind
मेक्सिकोचा उल्लेख केला तर टाको मनात येतातच
you can do it too
तूदेखील करू शकतेस
he said is somebody there
तो म्हणाला तिथे कोणी आहे का
im not arguing
मी भांडत नाहीये
do you know that man
तू त्या माणसाला ओळखतोस का
hes watching tv
ते टीव्ही बघताहेत