utterance_id
stringlengths 11
11
| text
stringlengths 1
351
| audio
audioduration (s) 2
66.8
|
---|---|---|
utt00000234 | ते शिकवणं किती पॉवरफुल व्हावं त्याच्यासाठी अभ्यास कसा करावं हे सांगावं की मुलांना असं नाही की तुम्ही लगेचच फक्त शॉर्टकट करा म ती शॉर्टकट ची सवय गेली पूर्वी कशी शॉर्टकटची सवय ती आपल्याला | |
utt00000235 | एक अभ्यास पुस्तक होतं पण कॉलेजला गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळाल्या की असं नाही असं अभ्यास असतो प्रॅक्टिकल नॉलेज आला आम्ही तर प्रॅक्टिकल रूम मध्ये पण खूप बसायचो आम्ही सायन्सचे विद्याथींनी होतो म आमच्या प्रॅक्टिकल | |
utt00000236 | याच्यामध्ये लॅब मध्ये अक्षरशा चार चार तास जायची तिथे बसायचो नवनवीन शिकायचो हे असं होतं ते तसं होतं मग सर सांगायचे यांनी याचा शोध लावला त्यांनी त्याचा शोध लावला असे काही बऱ्याच गोष्टी केल्या आम्ही तेव्हा | |
utt00000237 | नाही आमचा तर आम्ही बँकिंग डिपार्टमेंटला होतो त्यामुळे आमचा बऱ्यापैकी वेळ काउंटिंग वगैरे करायला असच जायचा आणि अं कॉलेजेस टूर्स वगैरे निघायचे मग कुठेतरी फिरायला जायला वगैरे | |
utt00000238 | सगळेजण एकत्र मिळून मग NSS चा कॅम्प चालायचं पहिले NSS चालायचं ग्रुप जायचं अजून पण NSS आहे हा NSS आहे हा हो आहे पण आता | |
utt00000240 | त्यांना माहिती द्यायची त्यांच्याकडून सगळ्या व्यवस्थित समजून घ्यायचं हो म ते स्वच्छता करायची गावाची त्यांना तिथे फार थोडं फार नॉलेज देऊन यायचं आपल्या इकडच्या पद्धती शिकवायच्या | |
utt00000241 | कॉलेजमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मॅच्युरिटी आणतात आणि आपल्याला एक वेगळंच लाईफ जगायला शिकवतात कोण कसं आम्ही असतं कोण कसं असतं आम्ही आम्ही त्यावेळेस त्यांचा समशानाच रस्ता केला होता म्हणजे | |
utt00000242 | अं कोणी धजत नव्हतं त्या गोष्टी करायला आणि पूर्ण दहा दिवस आमच्याकडे रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असायचे म तिथली मुलं पण पार्टीसिपेट करायची आम्ही व्यवस्थित स्टेज तयार केलं होतं माईकची सिस्टीम होती | |
utt00000243 | म्हणजे पूर्ण जेवण वगैरे स्वयंपाकाला आचारी होता आणि टेन्ट मध्ये आमची व्यवस्था होती | |
utt00000244 | म्हणजे खूप छान केलं होतं आम्ही स्वतःच बनवायचो आणि सगळ्यांना खायाला घालायचं एक तीनशे एक मुल असो आम्ही आम्ही स्वतःच बनवायचो प्रत्येक ग्रुपला एक एक दिवस ओव्हरलॅप आम्ही जायचो तिकडे बनवायला पण काय व्हायचं आम्हा आम्हा आम्हाला काय न काय टारगेट दिले होते | |
utt00000247 | म्हणजे आता तिथली लोकं पर्सनल मला ओळखायला लागली होती इतकी म्हणजे चांगली झाली होती आणि पहिल्या वर्षी आम्ही गेलो होतो त्या कॅम्पमध्ये एकदाच कॅम्प करायचा असतो तो दोन वर्षात ना पहिल्या वर्षी गेलो आम्ही कॅम्पमध्ये आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी स्वतःच इन्व्हिटेशन दिलं होतं म | |
utt00000248 | मग तो छोटा कॅम्प ठेवला होता तीन दिवसाचा असे एकत्रित शिबिर ठेवलं होते म ते असं आरोग्याचे शिबिर ठेवलं होतं अश्या बऱ्याच गोष्टी केल्या आम्ही | |
utt00000249 | पण कॉलेज लाईफ आत्ता आठवली तर असं वाटतं ना की बाबा ते दिवस परत यायला पाहिजेत | |
utt00000250 | हो खरंच असं म्हणजे तू म्हणशील ना ते असं वाटतं की ते यायला पाहिजे कॉलेजचे दिवस आणि खूप छान होते | |
utt00000251 | आणि एक प्रकारे तुमच्या आयुष्याला कलाटणी तुमचं आयुष्य पुढची स्टेप होते ती शाळेपर्यंत आपण असं असं आपण आपल्या विचारांनी यु नो विचार येतात लोकांच्या म्हणजे लोकांच्या ज्या आयुष्याच्या ज्या दिशा ठरतात कोणी | |
utt00000252 | राजकारणात वळतं कोणी समाजकारणात जातं किंवा मग कोणी सामाजिक जीवनामध्ये जातं मग ते सगळं कॉलेजवर न ठरत तुमचे मित्र काय हे काय सगळं तिथूनच ठरतं तिथूनच माणूस वेगळ्या ठिकाणी जातो म्हणून कॉलेज खूप महत्त्वाचे आहे | |
utt00000255 | आणि मग ते आणखी काय म्हणतेस काय नाय आता ते कॉलेज कॉलेज कॉलेज आटवले कि असं वाटतं काय बाई चल ठीक आहे मग ठेऊ मग | |
utt00000256 | हा बाय | |
utt00000257 | उतार वयातील आरोग्य आणि हिवाळा, हिवाळ्यात वृद्ध व्यक्तींना काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हिवाळ्या मध्ये जीवाणु आणि विषाणु अधिक सक्रिय होत असतात | |
utt00000258 | वृद्ध व्यक्तींची immune system अर्थात प्रतिकार संस्था हि कमकुवत झालेली असते. म्हणूनचं हिवाळ्या मध्ये सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या त्यांना त्रस्त करत असतात | |
utt00000259 | दसऱ्याचे दिवस सरले कि दिवाळीची चाहूल लागते, दिवाळी सोबतीने येतो तो म्हणजे हिवाळा. हा ऋतू आरोग्य संवर्धनासाठी पोषक असला तरी हिवाळ्यात वृद्ध व्यक्तींना | |
utt00000260 | काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. हिवळ्या मध्ये जीवाणु आणि विषाणु अधिक सक्रिय होत असतात. वृद्ध व्यक्तींची immune system अर्थात प्रतिकार संस्था | |
utt00000261 | कमकुवत झालेली असते म्हणूनच हिवाळ्या मध्ये सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या त्यांना त्रस्त करत असतात. या समस्यांना वैद्यकीय भाषेत | |
utt00000262 | seasonal effective disorder असे म्हणतात. या व्यतिरिक्त ज्या वृद्धांना अर्थ्रायटिस, अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय रोग | |
utt00000264 | आणि त्यावरचे उपाय काय याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊया. hypothermia हिवाळ्या मध्ये वृद्धांच्या शरीराचे तापमान बाहेरच्या थंडीमुळे | |
utt00000266 | या समस्ये पासून बचाव करण्यासाठी वृद्धांनी पुरेश्या प्रमाणात उबदार कपडे घालणे महत्वाचे आहे. तत्यांच्या खोलीचे तापमान नियंत्रित करण्यासाठी | |
utt00000267 | घरामध्ये heater किंवा blower चा वापर जरूर केला पाहिजे. हिवाळ्या मध्ये शरीर शेकण्यासाठी heating pad चा वापर देखील आरामदायी ठरू शकतो. | |
utt00000269 | menopause नंतर progesterone hormone चा कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये ही समस्या आपल्याला अधिक आढळून दिसते आणि याचा त्यांना अधिक त्रास होऊ शकतो. स्नायूंमधे | |
utt00000270 | थंडीमुळे कडकडपणा आखडलेपणा येतो आणि त्यामुळे वृद्धांचे हातापायातील वेदना अथवा दुखणे हे वाढते. यापासून बचावासाठी | |
utt00000271 | आपण सकाळ संध्याकाळ त्यांना हातात व पायात मोजे घालण्यास सांगावे. आंघोळीसाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करावा. रात्री जोपण्यापुर्वी मीठाच्या कोमट पाण्यात | |
utt00000272 | पाय बुडवून बसल्यास वेदनेपासून आराम मिळतो. रोज थोडा वेळ कोवळ्या उन्हात जरूर बसावे. सूर्यकिराणा पासून मिळणारे ड-जीवनसत्व वृद्धांच्या हाडांसाठी खूप फायदेशीर ठरते. | |
utt00000273 | आहारामध्ये दुग्धजन्य उत्पादनांना प्रामुख्याने सामील करावे. वेदना जास्त असतील तर doctor च्या सल्यानुसार वेदनाशामक औषधांचे सुद्धा सेवन करता येऊ शकते. | |
utt00000274 | यानंतर बघूया अस्थमा, अस्थमाचा त्रास देखील या दिवसात वाढतो. हिवाळ्यामध्ये वातावरणात allergy पसरवणारे घटक असतात या घटकांमुळे वृद्धांच्या श्वसननलिका | |
utt00000275 | अति संवेदशील बनून आकुंचन पावतात म्हणून या ऋतुत वृद्धांना अस्थमा म्हणजे श्वास घेण्याचा त्रास हा होऊ शकतो. या ऋतुतील कोरड्या वातावरणामुळे | |
utt00000276 | वृद्ध व्यक्तींना श्वास घ्यायला खुप त्रास होतो यापासून बचाव कसा करावा तर यासाठी हिवाळ्यामध्ये सकाळच्या वेळी वातावरणात धुलीकण | |
utt00000277 | आणि गाडयांच्या धुरांचे गळ आवरण असते त्याला smoke असे म्हणतात. हा जो smoke आहे या अस्थमाच्या रुग्णांसाठी खूपच नुकसानकारक आहे. म्हणूनच वृद्धांनी morning walk साठी बाहेर जाण्याऐवजी | |
utt00000278 | घरातंच सकाळी व्यायाम करावा रात्री झोपताना खोलीतील सर्व खिडक्या बंद करू नये. आपल्या खोलीत अधिक काळ heater किंवा bloawer सुरु ठेवु नये त्यामुळे | |
utt00000279 | खोलीतील नैसर्गिक oxygen नष्ट होतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. रात्रीच्यावेळी अचानक जोरात खोकला आल्यानंतर झोप मोड झाली तर थोडावेळ | |
utt00000280 | खुल्या खिडकी समोर उभे राहावे तसेच nebulizer आणि puff नेहमी सोबत ठेवावे म्हणजे गरज वाटल्यास ताबडतोब वापर करता येऊ शकतो | |
utt00000281 | जवळच्या व्यक्ती आणि familydoctor चा number नेहमी जवळ ठेवावा म्हणजे गरज पडल्यास वेळेत त्यांची मदत आपल्याला मिळते. त्यानंतर पाहुया उच्च रक्तदाब | |
utt00000282 | आणि त्यामुळे होणारे त्रास थंडीमध्ये उच्च रक्तदाब खुपचं वाढतो | |
utt00000283 | बहुतेक वृद्धांना उच्च रक्तदाबाची समस्या हि असते शास्त्रज्ञानद्वारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात आढळून आलेलं आहे कि तेहतीस टक्के लोकांचा रक्तदाब हा वाढतो | |
utt00000284 | या ऋतुत आंतरतः योनितून विशेषतः hormones चावतात जे रक्तदाब वाढविण्यास जबाबदार असतात. आता उच्च दाब कि रक्तदाब | |
utt00000287 | हिवाळ्यामध्ये हृदयाचा झटका येण्याचा धोका सर्वाना जास्त असतो. हिवाळ्यात थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात यामुळे त्यांची सक्रियता कमी होते. | |
utt00000288 | आणि हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका हा नेहमीच वाढतो. या व्यतिरिक्त थंडीपासून बचाव करण्याच्या प्रक्रियेमुळे या ऋतुत शरीर त्रात | |
utt00000289 | चयापचय वाढते त्यामुळे हृदयावर जास्त दाब पडतो आणि म्हणूनच हिवाळ्यात हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता हि वाढते. वृद्धांमध्ये | |
utt00000291 | दहा ते पंधरा दिवस असे असतात ज्यावेळी तापमान खुप कमी असते अशा परिस्थितीत हृदयरोगी व्यक्तींनी घराच्या बाहेर पडू नये. रोज किमान अर्धातास | |
utt00000292 | उन्हात जरुर बसावे. उन्हाची किरणे मिळाल्यामुळे ड-जीवनसत्व मिळते आणि ते शरीराला हृदय विकाराचा झटका येण्यापासून वाचविते. या आल्हाददायक ऋतुमध्ये | |
utt00000293 | party आणि picnic सुरु असतात त्यामुळे अनेकदा खुप जास्त खाणे होते ते हृदयरोगींसाठी नुकसान दायक ठरते. या समस्ये पासून बचाव करण्यासाठी | |
utt00000294 | साधा आणि संतुलित आहार ठेवावा. त्यानंतर पाहुया psycho geriatric disorders वाढत्या वयासोबत वृद्धांना ज्या मानसिक समस्येचा सामना करावा लागतो त्यांना psycho | |
utt00000295 | geriratric disorders असं म्हणतात. हिवाळ्यामध्ये अशा समस्या या खुप वाढतात. शास्त्रीय संशोधनानुसार सिद्ध झाले आहे की हिवाळ्यात वृद्धांच्या शारीरिक हालचाली | |
utt00000296 | खुप मर्यादित होतात. थंडीपासुन बचाव करण्यासाठी त्याचा अधिक समवेत घरातच व्यतीत होतो. अशा वेळी एकटेपणा आणि कंटाळल्यामुळे | |
utt00000297 | depression आणि मानसिकता या सारख्या समस्यांचा त्रास होतो. | |
utt00000298 | यापासून बचावासाठी अशा समस्यांना तोंड देण्यासाठी phone व internet माध्यमाच्याद्वारे आपल्या जवळच्या लोकांशी बोलावे कोण नसेल तर त्या वेळी | |
utt00000300 | नातवंडांबरोबर खेळावे. आपल्या घरगुती कामात कुटुंबातील व्यक्तींना मदत करावी यामुळे आपल्याला एकटेपणा जाणवणार नाही, आणि मानसिक दृष्ट्या प्रसन्न राहणे शक्य होईल. | |
utt00000302 | Hi ज्योती | |
utt00000303 | hi सुबोध | |
utt00000304 | अं तुम्ही ते तु झूठी मै मक्कार movie पहिलं का | |
utt00000305 | हो पाहिलंय ना आताच release झाला होता ना मागे पंधरा दिवसापूर्वी | |
utt00000306 | ok ok कसा वाटला movie मध्ये काय आहे. | |
utt00000307 | movie खूप छान वाटला म्हणजे खूप मजेशीर आहे movie अं रणवीर कपूर आहे त्याच्यामध्ये त्याच बरोबर | |
utt00000309 | त्याच बरोबर अं श्रद्धा कपूर पण आहे, छान आहे नवीन काहीतरी पाहायला मिळालं. | |
utt00000310 | अच्छा अच्छा, त्याच्यामध्ये छोट्या मुलीची acting पहिली का? | |
utt00000311 | सगळ्यात भारी मला छोट्या मुलीची acting वाटली. | |
utt00000312 | हम्म हम्म पाहिली पाहिली तीला अगोदर indian idol मध्ये पाहिलं होतं, म्हणजे little master मध्ये पण आता तीला अं पडद्यावरती मोठ्या पडद्यावरती पाहून खूप | |
utt00000313 | छान वाटलं कारण ती खूप चुलबुली आहे, नटखट पण आहे. | |
utt00000314 | मस्त त्याच्यामध्ये तिने म्हंटलं की अं माझ्या मामा तु मरने के बाद मे शेर मिलेगा ना मेरेको shares नाही कारण ते malls वैगरे असतात ना, डिंपल कपाडियाला बी खूप छान दाखवलं त्याच्या आईला | |
utt00000315 | हा हा हा बरोबर आहे, बरोबर आहे नाही खूप छान acting आहे तिची आणि तिने त्या movie ला एक वेगळे म्हणजे एक वेगळे वळण दिलेले आहे अं म्हणजे जसं की | |
utt00000316 | हा त्याच्यात comedy पण आहे आणि अं comedy तर सगळ्यात भारी last ला आणि ते त्याचा side by business फक्त एवढा honest मध्ये हे करून असताना म्हणजे अं त्यांचे एवढी business असताना | |
utt00000317 | side business म्हणजे ते एक म्हणजे त्याच्यासाठी एक passion असतो तो तुम्ही पाहिलं का? | |
utt00000318 | हो हो अगदी बरोबर आहे आहे. | |
utt00000319 | आणि आणि त्याची एक डिंपल कपाडिया अमित थापड मारत राहते, ते म्हणते मै TF कर दुंगा | |
utt00000320 | नाही छान आहे movie familier पण आहे, म्हणजे आपण family एकत्र परिवार बघु शकतो तो movie अं त्याचं बरोबर मित्रांचं दोन मित्रांचं म्हणजे अं अं | |
utt00000321 | हा त्या दोन मित्रांचं खूप छान bonding दाखवलेलं आहे, खूप छान संबंध दाखवले आहे त्यादोघांचे, | |
utt00000323 | मित्रां मित्रांमध्ये कसं relation पाहिजे ते दाखवलेलं आहे | |
utt00000326 | गाणी songs कसे वाटले कसे वाटले सांग | |
utt00000327 | अं हा गाणे पण खूप छान आहे त्याच्यामधले सगळे गाणे खूप छान आहेत, अं म्हणजे आता latest मधी जर | |
utt00000328 | अं गरबा वैगरे असेल तर त्याच्यामध्ये लोकं आता त्या गाण्यावरती खूप अं trending गाणं आहे पण त्या गाण्यावरती खूप dance करतील आता सध्याला कारण खूप मजेदार गाणी पण आहे आणि dance साठी पण खूप fun आहे. | |
utt00000330 | हो हो ते तर आहेच म्हणजे beach वैगरे खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे, परत त्यांनी जिथं जिथं फिरायला जातात त्यांची trip असती, परत ती निसर्गरम्य आहे. | |
utt00000334 | बरं आहे ना location मध्ये त्यांना एक वर्षासाठी करते. locations चे खास खास खास location दाखवते. | |
utt00000335 | हो बरोबर आहे, खूप छान आहेत, movie छान आहे, गाणी छान आहे त्याच्यामधले | |
utt00000336 | story वाढली त्याच्यामुळे story | |
utt00000338 | समजलं तर मित्रा मित्रांवरचं ऐकमेकांवरचा विश्वास आणि ऐकमेकांचं प्रेम खूप जास्त आवडलेलं आहे, त्याचबरोबर family आहे, ते family च ऐकमेकांची | |
utt00000340 | अं सूने सोबतचे संबंध त्याच्यामध्ये दाखवलेले आहे, एकदम शेवटचे शेवटी movie म्हणजे picture संपताना तर ते पण खूप छान वाटलं मला म्हणजे पाहायला, कारण एक आदर्श family दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. | |
utt00000341 | हालाकी, आत आत्ताच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आता पाहत नाही, की म्हणजे आता join family माझ्याकडे बघते पण त्यांनी एका सिनेमामध्ये पण join family दाखवण्याचा प्रयत्न केला, एवढंच की त्याच्यामधी त्यांना ही सांगायचं होतं | |
utt00000343 | तुम्हाला असं वाटलं की त्यांना सांगायचं होतं, की म्हणजे दोघांनी पण मुलाच्या घरच्यांनी आणि मुलीच्या घरच्यांनी पण दोघांनी पण adjustment केली तर तुम्हाला ओळखलं जातं तर एक चांगली family बनू शकते. | |
utt00000344 | तिथे box office collection जवळ माझं दोनशे एकोणीस crores चं box office collection झालं, सत्तावीस million चं म्हणजे अं world wide मध्ये | |
utt00000345 | हो का पण जेव्हा movie release झाला होता तेव्हा असं वाटलं नाही की म्हणजे एवढा चांगला movie असेल त्याच्यामध्ये एवढं entertainment पाहा | |
utt00000346 | जो मुलगा आहे ना तो MBA एक episode आहे त्याच्यामध्ये तो ही करतो, जसं की नाही का अं ते एक channel आहे MBA लोकांचं | |
utt00000347 | त्याच्यामध्ये बरचं म्हणजे मस्करीया आणि मजाकीया अश्या type मध्ये आहे खूप अं आणि हे जे दिल्लीचे, मुंबईचे ह्या side चे आहेत ना त्यांचे MBA वैगरे त्यांना खूप communication मध्ये खूप strong असतात. | |
utt00000349 | director कोण आहे माहिती आहे? | |
utt00000350 | नाही मला director कोण आहे, माहिती नाही आता, तेवढं लक्ष | |
utt00000353 | अच्छा अच्छा, नाही चांगला आहे movie परत अं आता खूप दिवसाच्यानंतर पुढचा movie आला ना त्याच्यामुळे म्हणजे त्याला पडद्यावर अं पुन्हा एकदा बघायला खूप छान वाटलं कारण त्याच्या अगोदरचे किती तरी | |
utt00000354 | खूप सारे अं म्हणजे अं roman हे चे romantic अश्या type चेचं movie आहेत, प्यार का पंचनामा अं त्याचाच आहे प्यार का पंचनामा two आला पुन्हा दे दे प्यार दे हे चा अं | |
utt00000355 | अजय देवगणचा अं आणि कुणाल मध्ये तब्बू आहे आणि दुसरी ती अं bollywood ची kites ची एक actor आहे. | |
utt00000357 | कळत नाहीये मला, काय रकुलप्रीत सिंघ काहीतरी आहे हा राकुल प्रीत सिंघ, राकुल प्रीत सिंघ वाध असे, कुत्ते आता एक web series निघालेली आहे, असे बरेच त्या director ने series काढलेल्या आहेत, hit काढतो तो. | |
utt00000358 | अच्छा अच्छा अच्छा नाही छान आहे, खूप म्हणजे खूप आहे, अं मसालेदार movie आहे ते आणि त्याच बरोबर तुम्हाला काय वाटलं ते picture पाहून वैगरे | |
utt00000359 | त्याच्यामध्ये एक अं सगळ्यात भारी काय अं last चा scene मला आवडला, सगळ्यात last चा, काय होतं ती अं म्हणजे अं अं ती म्हणजे सोडून जाते आता final असतं तिला जायचं असत. | |
utt00000360 | कोणत्याही movie मध्ये सगळ्यात जास्त भारी दाखवतात हे की heroin ला घेण्यासाठी ना hero last ला जातो आणि train मध्ये आणि aroplane मध्ये | |
utt00000363 | मग ती म्हणते की ती सोडायचे म्हणते म्हणे म्हणजे आपलं एकत्र म्हणजे तिला free अं म्हणजे कसं freedom पाहिजे असतं freedom in the since कसं त्या घरामधी काय होतं खूप सारे लोकं असतात ना |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.