en
stringlengths
5
97.4k
mr
stringlengths
5
21.9k
4 persons have been arrested by the police in this case.
याप्रकरणी पोलिसांनी 4 सराईतांना अटक करण्यात आले आहे.
Pleased with this victory, Cerularius arranged to put Michael VI on the throne and helped him consolidate his power.
विजयी झाल्याच्या आनंदात सरूलारिअसने सहावा मायकल याला गादीवर बसवले आणि त्याला आपली सत्ता मजबूत करायला मदत केली.
HMD Globals latest budget Android smartphone, Nokia 2.3, is coming to India very soon.
नवी दिल्ली मागील आठवडय़ात कायरोमध्ये सादर करण्यात आलेला एचएमडी ग्लोबलचा लेटेस्ट स्मार्टफोन नोकिया 2.3 लवकरच भारतात सादर करण्यात येणार आहे.
They are not very serious.
फार गांभीर्यानं त्यांची अंमलबजावणी होत नाही.
Jadeja has gained one place to reach fifth among bowlers and has also leapfrogged West Indies captain Jason Holder into second place among all-rounders.
जडेजाने गोलंदाजीत एका स्थानाची प्रगती करीत पाचवे तर अष्टपैलूंमध्ये विंडीजच्या जेसन होल्डरला मागे टाकत दुसरे स्थान मिळविले आहे.
The song beautifully presents the love story between lead characters Disha and Aditya.
या गाण्यात, दिशा आणि आदित्य यांच्यातील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
We need to provide them with food.
आम्हाला त्यांच्यासाठी जेवण बनवावे लागते.
The Zoya Factor was helmed by Abhishek Sharma and produced by Fox Star Studios, Pooja Shetty and Aarrti Shetty.
अभिषेक शर्मा हे ‘द झोया फॅक्टर’चे दिग्दर्शन करणार असून फॉक्स स्टार स्टुडिओ, पूजा शेट्टी आणि आरती शेट्टी याची निर्मिती करणार आहेत.
But there was no damage.
मात्र त्यांना कोणतीही इजा केली नाही.
The apostle Paul later spoke of Christians being baptized into [Christs] death.
म्हणूनच ते स्मारकविधीची भाकरी व द्राक्षारस घेत नाहीत पण ते केवळ आदरशील प्रेक्षक म्हणून स्मारकविधीला उपस्थित राहतात.
It wont sell.
तो विकला जात नाही.
The industry has been demanding reduction of GST on cars from 28 per cent to 18 per cent.
यामुळे या गाड्यांवरील जीएसटी (GST) 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याची मागणी केली जात आहे.
BJP president JP Nadda approved the reappointment of Chandrakant Patil as the Maharashtra BJP chief.
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी केली निवड जाहीर नवी दिल्ली : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
My entire focus is on my career.
आणि माझं पूर्ण लक्ष माझ्या करिअरवर आहे.
A daughter was born to them.
तिला एक मुलगी झाली.
Why dont you write it?
तुम्ही अजून का नाही लिहीले यावर?
Whats the truth?
काय आहे सत्य?
There is everything in it.
त्यात जे काही आहे, ते सर्वश्रुत आहे.
She doesnt eat much.
तिला खायलाही फार लागायचे नाही.
He has informed about this from his Twitter account.
जिओने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून याबाबत माहिती दिली आहे.
This exercise strengthens chest and shoulders.
हे आसन केल्यानं गळा आणि मानेचा भाग ताणला जातो.
PM addresses India Carpet Expo at Varanasi, via Video Conference
वाराणसी येथे इंडिया कार्पेट एक्सपोला पंतप्रधानांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधन
Now it was in the heart of David my father to build an house for the name of the LORD God of Israel.
“इस्राएलचा देव परमेश्वर याच्या प्रीत्पर्थ माझे वडील दावीद यांना मंदिर बांधायचे होते.
Thus, there is no job.
त्यामुळे मजुरी नाही.
There's a lot of failure en route to success.
यश मिळण्यात खूप अडथळे निर्माण होतात.
Pakistan Foreign secretary Aizaz Chaudhry while briefing media about Indian PMs visit said that Mr Modi telephoned PM Sharif and expressed his desire to visit Pakistan on his way back from Kabul.
मोदींच्या या दौºयाबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे सचिव एजाज चौधरी यांनी सांगितले की, मोदी यांनी शुक्रवारी नवाज शरीफ यांना फोन केला आणि भारतात परतत असताना पाकिस्तानात थांबण्याचा विचार असल्याचे सांगितले.
All should unitedly fight for it.
त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे.
Rs 500 crore provided for Pandit Madan Mohan Malviya New Teachers Training Programme to infuse new training tools and motivate teachers.
मदनमोहन मालवीय न्यू टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम’खाली ५०० कोटी बाजूला काढण्यात आले आहेत.
However, it is important to do it under the guidance of an experienced teacher of yoga.
मात्र आपण करताना तो योग्य अशा योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करणे इष्ट ठरते.
COVID-19 has presented a unique problem that the finest level of molecular diagnostic test has to be performed almost at a complete population level if needed.
कोविड-19 ने एक विशिष्ट समस्या उत्पन्न केली आहे मॉलेक्युलर निदान चाचणीची सर्वोत्कृष्ट पातळी आवश्यक असल्यास संपूर्ण लोकसंख्येच्या पातळीवर घ्यावी लागेल.
We have taken steps to use gas as a source of energy. This factory will also start in the near future.
आम्ही गॅसच्या आधारावर काम करण्यासाठी पावले उचलली आहेत आणि येत्या काही दिवसात हा कारखाना कार्यान्वित होईल.
It tastes sweet and sour.
ते गोड आणि आंबट चव.
But there had been no response.
परंतु याला कोणताही प्रतिसाद लाभला नव्हता.
Brother Pierce encouraged the graduates to meditate deeply on Jehovahs goodness and to keep their mind and heart fixed on doing His will.
( स्तोत्र ७७: १२) सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवण्याद्वारे गिलियड पदवीधारक, समोर येणाऱ्‍या कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर मात करू शकतात.
Upon observing that development, those in Judea [were to] begin fleeing to the mountains.
ती घटना घडताच, “जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून [जायचे होते.] ”
Although the Sermon on the Mount may have been given in less than half an hour, it contained 21 quotations from eight books of the Hebrew Scriptures. So it was solidly based on the sayings of God.
तर मग, देवाच्या प्रिय पुत्राच्या त्या प्रभावशाली प्रवचनातील काही मौल्यवान शिकवणी आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात कशा प्रकारे उपयोगात आणू शकतो हे आता आपण पाहू या.
I have a Muslim neighbor.
माझा एक शेजारी मुसलमान आहे.
It has to be kept in mind.
मनात साठवायला हवेत.
Officials of the Bridges department including executive engineering A R Patil and assistant engineer S F Kakulte have both been suspended.
आर पाटील, सहाय्यक अभियंता एस. एफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे.
The incident once again raises questions over the safety of children in schools.
ह्या हत्याकांडामुळे शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Registration of agreement
नोंदणी करार
The chief was Ahiezer. then Joash, the sons of Shemaah the Gibeathite, and Jeziel, and Pelet, the sons of Azmaveth, and Beracah, and Jehu the Anathothite,
अहीएजर हा त्याच्यांतला प्रमुख. मग योवाश (गिबा येथील शमा याचे हे मुलगे) त्यानंतर यजिएल आणि पलेट. हे अजमावेथ याचे मुलगे. अनाथोच येथील बराका व येहू.
She will be produced in court.
त्यांना न्यायालयात हजर केलं जाणारेये.
This doesnt happen in the US.
अमेरिकेत तसे होत नाही.
When will schools begin?
शाळा कॉलेज कधी सुरू होणार?
What does all this show?
हे सर्व काय दाखवतेय?
Earlier, Akshay had vowed to donate Rs 5 crore via Bharat Ke Veer.
अक्षयनं याआधीही वीर ट्रस्टला 5 कोटी रुपये दिले होते.
This gives students an added advantage.
यामुळे विद्यार्थ्यांना मोठी सोय झाली आहे.
The police have registered a case and launched a hunt for the suspects with the help of CCTV footage.
पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.
He also slammed the BJP government at the Centre over the farm laws.
शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या या कृषी कायद्यांविरोधात संताप असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
(Also read: Beware!
(हेही वाचा - सावधान!
Politics never ends.
राजकारणात कधी कुणी संपत नाही.
The police also fired on them in retaliation.
पोलिसांनी देखील त्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.
Ranveer Singh and Alia Bhatt will star together in Gully Boy.
‘गली बॉय’ या चित्रपटात आलिया भट आणि रणवीर सिंग यांची जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे. हा चित्रपट झोया अख्तर दिग्दर्शित करत आहे.
Join hands and move forward
हात जाइ पुढे पुढे
This caused a lot of confusion.
यामुळे बराच गोंधळ उडाला होता.
I look forward to speaking with you soon and to continuing our engagement, the Prime Minister said.
मी लवकरच तुमच्याशी संवाद साधेन तसेच आपली भागीदारी सुरु ठेवेन”, असे पंतप्रधान म्हणाले.
Hazy morning
एक उनाड सकाळ
The Tamil Nadu government had moved the Supreme Court against the NGT ruling.
तमिळनाडु राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.
But the BJP thinks it is required.
पण भाजपला वाटतं की असे दौरे झालेच पाहिजेत.
An example is directly discharging sewage and industrial waste into the ocean.
न्यायाधीश म्हणून भारत गणेशपुरे व सरकारी वकील सागर कारंडे भूमिका साकारतात.
The feature is currently available to only Android users.
सध्या फक्त अँड्राईड स्मार्टफोन धारकांसाठीच ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलीय.
Six accused were arrested.
सहा आरोपींना अटक करण्यात आली.
So if you think about it, the flow of electrons in this branch plus the flow of electrons in that branch have to add up to the flow of the electrons in this branch, right?
तर आपण जर याबाबत विचार केला, या मार्गातून प्रवाहीत होणारे इलेक्ट्रॉन अधिक या मार्गातून प्रवाहीत होणारे इलेक्ट्रॉन यांच्या गोळाबेरीज व्हायला हवी, या मार्गातून प्रवाहीत होणार्‍या इलेक्ट्रॉन्समध्ये, बरोबर?
Tips to keep your eyes healthy
डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी टीप्स-
PM Narendra Modi and Congress President Rahul Gandhi have been intensely campaigning in these seats.
या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी समोरासमोर ठाकले.
Price of construction material went up.
त्यातच बांधकाम साहित्याचे भाव वाढले,
This victory will definitely earn Indian football more respect in the world of football.
या विजयामुळे फुटबॉल विश्वात भारतीय फुटबॉलला नक्कीच सन्मान मिळेल.
The government has ordered an inquiry.
त्यानंतर प्रशासनाने आता चौकशीचे आदेश दिले आहेत.
Home: %s Free / %s
घर: %s शिल्लक / %s
Therefore,the government continues to dither in withering away.
त्यामुळे सरकार सतत तुटीचा कारभार करत असते.
Then the questions began.
तिथून पुढे प्रश्नांना सुरुवात करतो आहेत.
Recently the poster of the movie was released.
नुकताच पानिपत चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
Those who have been to the Hall of Nightmares are forever changed.
गेय साहित्य रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी गायन क्षेत्राचे योगदान नेहमीच महत्वाचे राहिले आहे.
Prime Minister Narendra Modi on November 8 had announced his governments decision to demonetise Rs 500 and Rs 1,000 currency notes.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याची घोषणा केली होती.
No stone was left unturned from training to funding.
प्रशिक्षणापासून ते आर्थिक पाठबळापर्यंत कोणत्याच बाबतीत उणीव ठेवली नाही.
What enabled them to remain faithful and obedient? How did they come to know Jehovah so well that nothing could break their integrity?
पण त्यांना विश्‍वासू आणि आज्ञाधारक राहायला कशामुळे मदत झाली?
During arguments, Adv.
सभेत वादाचे प्रसंग सतत घडत असताना अ‍ॅड.
This helped Australia cross the 300-runs mark.
हा सामना ऑस्ट्रेलियाने तब्बल १०३ धावांनी जिंकला.
I will not take anything
मला काही जमणार नाही.
No agreement was signed.
या दौ-यात कोणत्याही करारावर स्वाक्ष-या झाल्या नाहीत.
Some may even give in to the temptation to taste the worlds poison to see what they have missed! 1 John 2: 15 - 17. Revelation 18: 1 - 5.
बायबलमधील बऱ्‍याच भविष्यवाण्या आपल्या काळात पूर्ण होत आहेत याची आपण जाणीव ठेवून चालू शकू.
Why get killed?
कशासाठी मरायचे ?
Why were they so angry?
नेमका माझाच त्यांना राग का आला?
she asked the child.
त्याने मुलीकडे चौकशी केली.
Barack Obama served two terms as the President of the nation.
अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळादरम्यान त्यांची नेमणूक केली होती.
Structure and functioning
फंक्शन आणि रचना
In the past, Salman, Hrithik, Aamir, Ranveer have also flaunted their six packs onscreen.
याआधी ऑनस्क्रीनवर सलमान, ऋतिक, आमिर,रणवीर यांनी आपल्या चाहत्यांना ‘सिक्स पॅक अॅब्ज’ची भुरळ घातली होती.
Shiv Sena is an ally of the BJP.
भाजप हा एकेकाळचा शिवसेनेचा मित्रपक्ष.
Sanjay Bangar has been appointed the 'assistant coach', R. Sreedhar is the 'fielding coach' and Bharat Arun is the 'bowling coach'.
संजय बांगर हे फलंदाजी, भारत अरुण गोलंदाजी आणि आर. श्रीधर हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे.
But much has been written about him.
मात्र त्याच्याविषयी खूप जास्त हाईप निर्माण करण्यात आली आहे.
BJP used the situation to its advantage.
भाजपने परिस्थितीचा फायदा घेत आंदोलनात उडी घेतली आहे.
The meeting was called by party supremo and Akhileshs father Mulayam Singh Yadav at SP headquarters after the sackings of Shivpal Yadav and Ramgopal Yadav by Akhilesh and Mulayam respectively.
अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्या भाषणानंतर समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांनी संबोधित केले.
Scanning of pregnant women
गर्भवती महिलांची तपासणी
Two policemen had also been killed in mob violence.
तसेच या दंगलीत जमावाकडून दोन पोलिसांचीही निर्घृण हत्या करण्यात आली होती.
I think about you all the time.
तुमच्याबद्दल मी नेहमी विचारच करीत आलोय.
Ravi Shankar Prasad answers
रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले ती लिंक –
Chief minister Devendra Fadnavis, state BJP chief Raosaheb Danve and all other senior leaders from the state were present for the meeting.
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती.
Donakonda Railway Station is a station on the Guntur-Guntakal railway line and falls under the Guntur division of South Central Railway.
भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले गुंटकल जंक्शन देशातील सर्वात वर्दळीच्या व महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे.
So, the NCP is competing with BJP-Shiv Sena with a strong face.
त्यामुळे भाजपाविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना असा सामना रंगणार आहेे.